शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 19:24 IST

पोलीस निरीक्षकांनी घेतला बैठकीत आढावा

पारोळा, जि.जळगाव : शहरात मागील सहा महिन्यात अनेक घरफोड्या व भुरट्या चोऱ्या वाढल्याने याबाबत पोलीस निरीक्षक विलास सोनवणे यांनी सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक यांची बैठक घेऊन याबाबत शहरातील सर्व कॉलनीतील नागरिकांची बैठक घेणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान, पारोळा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत पालिकेने काही जागांचा सर्व्हे केला आहे.या वेळी नगरसेवक नितीन सोनार, दीपक अनुष्ठान, संजय पाटील, महेश चौधरी, राजेंद्र पाटील, प्रकाश महाजन यांच्यासह पोलीस कर्मचारी रवींद्र रावते, सुनील पवार, बापू पाटील आदी उपस्थित होते.बाहेरगावी जाताना शेजारी सांगाया वेळी पो.नि. विलास सोनवणे यांनी व्यथा मांडताना सद्य:स्थितीत पारोळा पोलीस स्टेशनला ब्रिटिशकालीनच संख्याबळ आहे. तालुका व शहराची वाढलेली लोकसंख्या पाहता सदर मनुष्य बळ अपूर्ण पडत आहे. आज शहराच्या चारही बाजूला नवीन वसाहतींचे प्रमाण वाढल्याने रात्रीच्या गस्त घालण्याबाबत अडचणीदेखील वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून किमान आपल्या सुरक्षेबाबत काळजी घेण्याची गरज वाढली आहे. बाहेरगावी जाताना नातेवाईक, मित्र यांना झोपण्यास सांगणे, घरात मौल्यवान वस्तू , रोख रक्कम ठेवू नये अशा सूचना दिल्या.शहरात लागणार सीसीटीव्ही कॅमेरेया वेळी दीपक अनुष्ठान, नितीन सोनार यांनी शहराच्या अनेक भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत पालिका प्रशासनाची मदत घेण्याच्या सूचना मांडल्या. याबाबत आपले नगराध्यक्ष करण पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. याबाबत शहरातील ७५-८० जागांचे सर्व्हे करण्यात आले आहेत. त्याचे अंदाजपत्रक लवकरच येणार आहे. याबाबत आपण स्वत: लक्ष घालून असल्याचे पो.नि विलास सोनवणे यांनी स्पष्ट केले. तसेच कृषी, सराफ, मोबाइल दुकाने यांनी, सामूहिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत पत्र देणार असल्याचे सांगितले.कॉलनी भागात घेणार बैठकाया वेळी सोनवणे यांनी सांगितले की, आपण रोज दोन, तीन कॉलनी भागात नागरिकांच्या बैठका घेणार आहोत. नागरिकांनी पुढे आल्यास व सामूहिक निधी गोळा करून मासिक पगार दिल्यास आपण कॉलनीप्रमाणे होमगार्ड यांना मदतीसाठी देऊ, असे सांगितले.