शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या बंद दरम्यान जखमीला जिल्हा रुग्णालयाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 13:21 IST

कटरने कापला गेला हात

ठळक मुद्देपाच खाजगी रुग्णालय फिरल्यानंतर ‘सिव्हिल’मध्ये उपचारसंध्याकाळी जिल्हा रुग्णालयातून सुट्टी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 03- खाजगी डॉक्टरांनी पुकारलेल्या बंद दरम्यान हाताला इजा झाल्याने चार ते पाच रुग्णालय फिरुन उपचार न मिळाल्याने अखेर जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यामुळे बाबुलाल सैनी या बांधकाम कामगाराला जिल्हा रुग्णालय आधार ठरले. बाबुलाल सैनी (22, रा. पिंप्राळा) हा तरुण बांधकामाचे काम करतो. मंगळवारी दुपारी बारा वाजेदरम्यान तो टाईल्स कापायच्या कटरने लाकूड कापत होता. त्यावेळी अचानक हे कटर त्याच्या डाव्या हातावर लागले. धारदार कटर वेगात असल्याने तरुणाच्या हाताला जबर इजा झाली. या वेळी त्याला तत्काळ त्याच्या सहका:यांनी खाजगी रुग्णालयात हलविले. मात्र रुग्णालय बंद असल्याने तेथून ते आणखी तीन ते चार खाजगी रुग्णालयात पोहचले. मात्र बंदमुळे डॉक्टर नसल्याने तरुणास अखेर जिल्हा रुग्णालयात हलविले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी त्याला जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. बंद दरम्यानअनेक ठिकाणी फिरुन उपचार न मिळाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार मिळाल्याने हे रुग्णालय आधार ठरल्याची भावना या तरुणासह त्याच्या सहका-यांनी  व्यक्त केली.