शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

चाळीसगावचे सुपुत्र सुनील देशमुख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 19:10 IST

जळगाव जिल्ह्यात गौरव सोहळ्याचे होणार आयोजन

चाळीसगाव, जि.जळगाव : भारतीय शुगरच्या वतीने दिला जाणारा खासगी साखर कारखानदारीतील २०१८चा मानाचा ‘उत्कृष्ट कार्यकारी संचालक’ पुरस्कार जागृतीचे कार्यकारी संचालक सुनील देशमुख यांना नुकताच जाहीर झाला आहे. १४ रोजी कोल्हापुरात एका विशेष सोहाळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात येणार आहे.१९८३ मध्ये लातूर येथील विलासराव देशमुख चेअरमन असलेल्या मांजरा सहकारी साखर कारखान्यात ते सिव्हील इंजिनिअर म्हणून रुजू झाले.पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री दिलीपराव देशमुख, कारखान्याच्या चेअरमन गौरवी देशमुख, व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांनी देशमुख यांचा सत्कार केला. पुरस्कार वितरणानंतरही त्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.राज्यस्तरावरील उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार मिळविणारे सुनील देशमुख पहिलेच खान्देशी सुपुत्र ठरणार आहेत.सुनील देशमुख हे मूळचे चाळीसगाव येथील रहिवासी असून, गेल्या ३५ वर्षांपासून ते लातूर येथील साखर कारखानदारी उद्योगात सक्रिय आहेत.सद्य:स्थितीत देवणी तालुक्यातील तळेगाव (भो.) येथील जागृती शुगर अ‍ॅड अलाईड इंडस्ट्रीजमध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहे.