शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

यावल येथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सुंदरकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 17:29 IST

यावल येथे पूर्णराम नारायण (बालाजी) व श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमात सोमवारी सायंकाळी सुंदरकांड झाले. येथे पूर्णार्थ नगरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे.

ठळक मुद्देमूर्तीची जलाधिवास, धान्याधिवास, पुष्पाधिवास, शय्याधिवास व सायंपूजनआस्था सुंदरकांड व संगीतमय सुंदरकांड ग्रुपतर्फे सादरीकरण

यावल, जि.जळगाव : येथे पूर्णराम नारायण (बालाजी) व श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमात सोमवारी सायंकाळी सुंदरकांड झाले. येथे पूर्णार्थ नगरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे.सकाळी दहा ते सायंकाळी पाचचे दरम्यान धार्मिक विधी, मूर्तींची जलाधिवास, धान्याधिवास, पुष्पाधिवास, शय्याधिवास व सायंपूजन आदी विविध कार्यक्रम आटोपून सायंकाळी सातला सुंदरकांड झाले.येथे उभारण्यात आलेल्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात मूर्ति प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी भुसावळ येथील 'आस्था सुंदरकांड ' ग्रुपतर्फे संगीतमय सुंदरकांड व सुमधूर भजनाचा कार्यक्रम झाला. येथे शहरात पूर्ण अर्थ नगरात तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात आस्था सुंदरकांड ग्रुपचे मुख्य संचालक संजय मंत्री तथा सुरीले भजन सम्राट सुनील लाहोटी, ढोलवादक लालाजी महाराज, झांजवादक रामा पठाडे तथा सुनील भादुपोता तसेच सुमधूर शंखनाद शुभांगी झोपे, भजन गायिका निर्मला चौधरी, माणिक चौधरी, घनश्याम टेमाणी, हेमंत मालवीय, प्रमोद भोळे, गोकुळ सरोदे, विलास पवार, संजय मुणोतकर, देवेंद्र अग्रवाल, संजय पालक, अशोक पालक, विनोद राठोड, पंकज झोपे, उमेश कासार, अशोक बेंडाळे, दुबेजी, दत्तू पाटील, मदन जोशी, सतीश पाटील, दिलीप पाटील, साधना सरोदे, सुचिता मंत्री, स्वाती पठाडे, मंगला भोळे, अर्चना कासार, ढाके, इंदू पठाडे, रवी वर्मा, अशोक बेंडाळे, विजया बेंडाळे यांनी सुंदरकांड सादर करून भाविकांची दाद मिळवली. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमYawalयावल