शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याचे चटके, टंचाईच्या झळा!

By admin | Updated: March 22, 2016 00:49 IST

धुळे : शहरातील नगावबारी परिसरात असलेल्या सैनिक वसाहतीतील नागरिकांना गेल्या 15 वर्षापासून पाणीटंचाईच्या झळांना तोंड द्यावे लागत आह़े

धुळे : शहरातील नगावबारी परिसरात असलेल्या सैनिक वसाहतीतील नागरिकांना गेल्या 15 वर्षापासून पाणीटंचाईच्या झळांना तोंड द्यावे लागत आह़े या परिसरात जलवाहिन्याच नसल्याने पाणी घरार्पयत कधीच येत नाही़ त्यामुळे नागरिकांना पदरमोड करून टँकर मागवावे लागतात़

नगावबारी परिसरात आग्रा रोडलगत बहुतांश अतिक्रमण झाले आह़े या अतिक्रमित भागाला मनपाच्या तापी योजनेच्या जलवाहिनीवरून सहजगत्या पाणी मिळत़े मात्र आतल्या भागात असलेल्या सैनिक वसाहतीला पाण्यासाठी प्रचंड भटकंती करावी लागत़े सध्या वलवाडी शिवारात येणारा हा भाग शहर हद्दवाढीनंतर धुळे मनपाच्या अखत्यारित येईल. त्यानंतर या भागाला पाणीपुरवठा करण्याचे आव्हान मनपासमोर उभे राहणार आह़े सैनिक वसाहत व परिसरात 111 प्लॉट असून त्यापैकी 80 टक्के लोकांनी बांधकामे केली आहेत़ सदरची वसाहत टेकडीवर वसली असल्याने खडकाळ भाग अधिक प्रमाणात आह़े त्यामुळे विहिरी, बोअरवेल व हातपंपांनादेखील पाणी लागत नाही़ त्यामुळे नागरिकांना 400 रुपये खर्चून खासगी टँकर मागवावे लागतात़ लहान कुटुंबांना महिन्याला किमान दोन टँकर लागतात. त्याचप्रमाणे दुचाकी व सायकलवर मनपा जलकुंभावरून पाणी आणावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितल़े

सैनिक वसाहतीला मिळणा:या निधीतून या ठिकाणी जलकुंभ उभारण्यात आला आह़े परंतु जलवाहिन्याच नसल्याने त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही़ जलवाहिन्यांसाठी आणण्यात आलेले पाईप रस्त्यावर धूळखात पडून आह़े ही परिस्थिती केवळ सैनिक वसाहतीतच नसून मनपा क्षेत्रात येणा:या आजूबाजूच्या कॉलन्यांमध्येदेखील आह़े त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ नियमित कर भरूनही पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असल्याचे नागरिक म्हणाल़े