शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थितीला कंटाळून आत्महत्या

By admin | Updated: February 22, 2017 00:17 IST

तामसवाडी : मुलीसह नातवांचा मृतदेह पाहून आई-वडीलांचा आक्रोश

पारोळा :घरची  परिस्थिती हालाखीची, त्यातच पतीला असलेले दारूचे व्यसन, पती-पत्नीचे वारंवार उडणारे खटके आदी कारणावरून सरला कोळी त्रस्त होती. आपल्या पश्चात मुलांची आबाळ नको म्हणून तिने स्वत:सह आत्महत्या करीत, आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे तामसवाडी गाव सुन्न झाले.सरला कोळी पतीसह माहेरीच मात्र वेगळ्या भागात राहत होती. त्यांच्या घराची परिस्थिती हालाखीची होती. दोन्हीजण मोलमजुरी करूनच संसाराचा गाडा हाकीत होते. त्यांनी न्यू प्लॉट भागात पत्री शेड बांधले होते. कष्ट करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने, नैराश्यातून सुभाष कोळीला दारूचे व्यसन जडले होते. यामुळेच पती-पत्नीत वाद उडत होते. सरलाचे आई-वडील गावातच राहत होते. मुलांसाठी तुला जगावे लागेल असा धीर ते मुलीला देत होते.  मात्र दिवसेंदिवस तिला सर्व असह्य होऊ लागले. जीवन जगून उपयोग नाही अशा विचारापर्यंत ती आली.दीड वर्षाच्या कृष्णाला कवेत घेत ती दोघ मुलींसह शेतशिवारात गेली. वसंत पाटील यांच्या शेतातील विहिरीत एकेका मुलाला टाकीत स्वत:ही विहीरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली.सालदाराच्या लक्षात आली घटनावसंत पाटील यांचा सालदार पिकांना पाणी देण्यासाठी मोटार सुरू करण्यासाठी विहिरीजवळ गेला. त्याला विहिरीतील पाण्यात मुलांचे मृतदेह तरंगतांना दिसले.अरूण पुंजू पवार, गिरीश पवार, अनिल पवार, दासू जगन्नाथ पाटील, रामभाऊ पवार, सुनील बिरारी यांनी मृतदेह बाहेर काढले. दरम्यान महिलेचा मृतदेह खाली रूतल्याने, दीड तासांच्या प्रयत्नानंतर तो काढण्यात आला.माता-पित्यांचा आक्रोशदरम्यान मुलीने नातवांसह आत्महत्या केल्याचे समजताच, सरला कोळी हिच्या माता-पित्याने एकच आक्रोश केला होता.                     (वार्ताहर)