शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाचोऱ्यात ९ वी तील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:32 IST

पाचोरा शहरातील गो. से. हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाºया विद्यार्थिनीने गुरूवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देआई- बहिण ओट्यावर बसल्या असतांना घरात जाऊन घेतला गळफासआत्महत्येचे कारण अस्पष्ट

पाचोरा : येथील गो. से. हायस्कुलमध्ये इयत्ता ९ वीत शिक्षण घेणाºया विद्यार्थिनीने गुरूवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, भावना विशाल कोळी (वय १५ ) रा. महादेव गल्ली परधाडे रोड पाचोरा, या शाळकरी मुलीने २७ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास स्वत: च्या राहात्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी तिने स्वत: घरचा स्वयंपाक करून वडिलांना जेवणासाठी फोन केला. त्याच वेळी आई व बहीण बाहेर बसलेले असल्याचे पाहून आतल्या खोलीत जाऊन छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने गळफास घेतल्याचे पहाताच तिला खाली उतरवून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि डॉक्टरानी तिला मयत घोषीत केले. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. भावना ही गो. से हायस्कुलमध्ये शिक्षण घेत होती. तिला शाळेत सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. भावनाची घरची परिस्थिती हलाखीची असून वडील मोलमजुरी करतात. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्या