शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाच्या मुलासह दोघांकडून मारहाण

By admin | Updated: January 15, 2017 00:34 IST

जळगाव : दुचाकी चालवत असताना साईड देण्याच्या कारणावरुन सहायक फौजदाराच्या मुलासह दोघांनी प}ी-प}ीला बेदम मारहाण करुन ख्वॉजामिया दर्गा परिसरातील दुकानातील साहित्याची नासधूस केली.

जळगाव :  दुचाकी चालवत असताना साईड देण्याच्या कारणावरुन सहायक फौजदाराच्या मुलासह दोघांनी प}ी-प}ीला बेदम मारहाण करुन ख्वॉजामिया दर्गा परिसरातील दुकानातील साहित्याची नासधूस केली. पोटात लाथा मारल्यामुळे महिलेला प्रचंड वेदना झाल्याने तिला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मारहाण करणारे क्षीतिज अशोक विसपुते (रा.अयोध्या नगर) व नीलेश संजय साळवे (रा.पोलीस लाईन, जळगाव) दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साळवे हा सहायक फौजदाराचा तर विसपुते हा न्यायालयातील निवृत्त अधीक्षकाचा मुलगा आहे. दरम्यान, ही घटना शनिवारी संध्याकाळी पाच वाजता ख्वॉजामिया दर्गाजवळ घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, अभिजीत विठ्ठल इंगळे (रा.दांडेकर नगर,) हे बहिण मंजुषा यांच्यासोबत दुकानात जात असताना क्षीतिज अशोक विसपुते हा त्याच्या मैत्रीणीसोबत दुचाकीने इंगळे यांच्यापुढे चालत होता. इंगळे यांनी त्याला हॉर्न वाजवून साईड देण्याचा इशारा केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर इंगळे यांनी पुढे गेल्यावर त्याला जाब विचारला. त्यात दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. त्यानंतर इंगळे हे त्यांच्या संगणकाच्या दुकानात गेले. विसपुते याने सोबतच्या मैत्रीणीला सोडून इंगळे यांचे दुकान गाठले. मुलीसोबत असल्यामुळे तु जास्त आवाज करत होता का? असे म्हणत इंगळे यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर विसपुते हा साळवे याला सोबत घेवून आला. त्यानेही या दोघांना मारहाण केली.अदखपात्र गुन्ह्याची नोंदमारहाण करणा:या तरुणाच्या शोधासाठी पोलीस निघत असताच ते दोघं तरुणही पोलीस स्टेशनला आले. याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वैद्यकिय अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती उपनिरीक्षक अजितसिंग देवरे यांनी दिली. दरम्यान, पोलिसाचा मुलगा असल्यामुळे त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला नाही असा आरोप इंगळे यांनी केला.वाद सोडविण्यासाठी आलेल्या प}ीला मारविसपुते व साळवे हे दोघं जण पतीला मारहाण करत असल्याचे पाहून इंगळे यांची प}ी पूनम या दुकानातून बाहेर आल्या. दोघांना आवरत असताना त्यांनी पूनम यांच्या पोटात लाथा मारल्या. यानंतर मारहाण करणारे तेथून निघून गेले. इंगळे यांनी प}ी व बहिणीला घेवून जिल्हा पेठ पोलीस गाठले. पोटात प्रचंड वेदना होत असल्याने पूनम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.