शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

एचआयव्ही बधीत महिलेची यशस्वी प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:03 IST

माता व बाळ सुखरूप ; नॉन कोविड सुविधेत 8 महिन्यांनी मोठे यश

जळगाव: वरणगाव येथील एचआयव्ही बाधित महिलेची शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयात सिझेरियन द्वारे प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश आले. माता व बाळ सुखरूप आहे. जळगावला नॉन कोविड सुविधा सुरू झाल्यानंतर साडे आठ महिन्यातील अश्या प्रकारचे हे पहिलेच सिझेरियन झाले आहे.महिलेला सुरुवातीला वरणगाव येथे दाखल करण्यात येणार होते, मात्र जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे नॉन कोविड सुविधा उपलब्ध असल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली, त्यांनी तातडीने या महिलेला २१ रोजी जळगावत येथे दाखल केले. २२ रोजी परिस्थिती बघून स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी महिलेचे सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला. बालरोग वीभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोसे, भुलतज्ञ डॉ. अभिजित राणे, डॉ. प्रिया पाटील, डॉ. अश्विनी घैसास यांनी सहकार्य केले. महिलेने अडीच किलोच्या बाळाला जन्म दिला. माता व बाळ दोघांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.बाळाची दीड महिन्याने तपासणीबाळाच्या शरीरातील व्हायरल लोड कमी करण्यासाठी सिरप दिले जाते. बाळाची लगेच तपासणी न करता दीड महिन्यांनी एचआयव्ही तपासणी करण्यात येणार आहे. बाळ बाधित असेल च असे नाही, ते तपासणी नंतर कळेल, अशी माहिती डॉ. संजय बनसोडे यांनी दिली.

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव