शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ललित व एकताचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:16 IST

शिक्षकांना लस द्या जळगाव : दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्याआधी शिक्षकांना कोविड लस देणे गरजेचे आहे. ...

शिक्षकांना लस द्या

जळगाव : दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्याआधी शिक्षकांना कोविड लस देणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर शिक्षकांना लस देण्यात यावी, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्‍यक्ष प्रवीण जाधव यांनी केली आहे. सर्वात जास्त हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्‍ये जळगावचा समावेश आहे. कोरोना प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे प्रशासनाने शिक्षकांना लस द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

मानवसेवा विद्यालयात शहीद दिन साजरा

जळगाव : मानव सेवा विद्यालयात शहीद दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्‍यात आले. नंतर इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्‍यात आली. शहीद दिनानिमित्त अलका महाजन व सुनील दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. यावेळी प्रतिभा सूर्यवंशी, मुक्ता पाटील आदींची उपस्थिती होती.

पिंप्राळ्यात वीज पुरवठा खंडित

जळगाव : मंगळवारी रात्री जोरदार वारा-वादळासह पावसाने हजेरी लावली. यामुळे पिंप्राळा भागात सलग पाच ते सहा तास वीजपुरवठा खंडित होता. तसेच अनेक भागांमध्‍ये घरांचे नुकसान झाले तर वृक्ष तुटून पडले. गेल्या काही दिवसापासून वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

सुमित पाटील यांची नियुक्ती

जळगाव : नमो फाउंडेशनच्या सोशल मीडियाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुमित जानकीराम पाटील यांची नियुक्ती करण्‍यात आली आहे. ही नियुक्ती फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख सुनील पाटील यांनी केली आहे.