शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

तोतया उपजिल्हाधिका:याने ग्रामस्थांना व शिक्षकांनाही बनविले ‘मामा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 12:00 IST

तोतया उपजिल्हाधिकारी समाधान केवल जगताप (वय 28 रा.नाशिक) याने त्याच्या चौगाव, ता.बागलाण, जि.नाशिक या मुळ गावातील लोकांना व शिक्षकांनाही मामा बनविल्याचे तपासात उघड झाले आहे.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 23 - तोतया उपजिल्हाधिकारी समाधान केवल जगताप (वय 28 रा.नाशिक) याने त्याच्या चौगाव, ता.बागलाण, जि.नाशिक या मुळ गावातील लोकांना व शिक्षकांनाही मामा बनविल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड, कॉन्स्टेबल महेंद्र बागुल व रवी नरवाडे यांचे एक पथक शनिवारी जगताप याला घेऊन नाशिक येथे गेले होते.चौगाव येथे त्याने गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी शाळेत स्टेरीओ व एम्प्लीफायर भेट दिलेले असून त्यावर स्वत:च्या नावासह तहसीलदार असा पदाचा उल्लेख केला आहे. आपण तहसीलदार असल्याचे त्याने गावकरी व तेथील शिक्षकांना सांगितले आहे. यावेळी त्याने गावक:यांसोबत थाटात भाषणही ठोकले होते. आई, वडील गावात शेती काम करुन आपला उदरनिर्वाह भागवितात. मुलाचे कारनामे पाहून त्यांनाही धक्का बसला आहे. तसेच प}ीही आश्चर्य चकीत झाली.चौगाव येथून आल्यावर पथक अमळनेर येथे आले. तेथे विश्रामगृहातील त्याच्या नोंदी तपासल्या, मात्र दोनच तास थांबल्यामुळे त्याने रजिस्टवर नोंद केलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी त्याचे मोबाईल रेकॉर्ड मागविले असून तो कोणाच्या संपर्कात होता. त्याने कोणाकोणाला ‘मामा’ बनविले आहे, याचीही चौकशी केली जात आहे.