शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विद्याथ्र्याच्या ‘सेल्फी’ला शिक्षकांचा विरोध

By admin | Updated: January 8, 2017 00:08 IST

धुळे : विद्याथ्र्यासोबत सेल्फी काढण्याच्या निर्णयावर धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने बहिष्कार करण्यात आला आहे.

धुळे : विद्याथ्र्यासोबत सेल्फी काढण्याच्या निर्णयावर धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने बहिष्कार करण्यात आला आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांना निवेदन देण्यात आले.3 नोव्हेंबर 2016 रोजी सेल्फी काढण्याचा शासन निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी जानेवारी 2017 पासून करण्याचे सुचविले आहे. जानेवारी 2017 पासून दर सोमवारी वर्गातील विद्याथ्र्याचा ‘सेल्फी’ काढून ‘सरल’वर पाठविण्याचे सुचविण्यात आले आहे.प्राथमिक शिक्षकांना अगोदरच शाळांची एम.डी.एम, सरल, शिष्यवृत्ती, आधार कार्ड माहिती यासारखी शाळांची माहिती ऑनलाइन भरली जाते. राज्यातील अनेक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. मोबाइलची रेंज नाही. त्यामुळे ऑनलाइन माहिती भरण्यास अनेक अडचणी येत आहेत. शिवाय अध्यापनाचा वेळ वाया जात आहे. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होणार आहे. यापूर्वीच शिक्षणाचे व शिक्षकांचे अनेक प्रश्न निर्णयाशिवाय प्रलंबित आहे. त्यातच ऑनलाइन व ‘सेल्फी’च्या निर्णयांमुळे प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन माहिती भरणे व सेल्फी काढण्याचा फेरविचारावर सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. अन्यथा संघटना या निर्णयावर बहिष्कार टाकत आहे,  असा इशारा देण्यात आला आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर भामरे,  रवींद्र खैरनार, देवीदास महाले, भगवंत बोरसे, शरद सूर्यवंशी, राजेंद्र जाधव, अकिल धोबी, राजेंद्र भामरे, गमन पाटील, नानासाहेब बोरसे, विश्वनाथ सोमवंशी, बापू पारधी, भूपेश वाघ, रामराव पाटील, विजय खैरनार, आनंद पाटील, सतीश शिंदे, हनुमंत बैरागी, शरद भामरे उपस्थित होते.