शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी दिवाळीत कपडे, फटाके न घेता रूग्णांना केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 19:14 IST

चाळीसगाव येथील सेंट जोसेफ स्कूलचा उपक्रम

ठळक मुद्देचाळीसगाव येथील सेंट जोसेफ स्कूलचा उपक्रम रुग्णालयास भेट देत रूग्णांसोबत साधला संवादफटाके, कपडे न घेता पैसे दिले रुग्णांना
लोकमत अॉनलाईन चाळीसगावः दि. २० : एरवी दिवाळी म्हटली की, शालेय विद्यार्थ्यांना फटाके, कपड्यांचे मोठे अप्रुप असते. चाळीसगावच्या सेंट जोसेफ काॕन्व्हेंट स्कुलचे विद्यार्थी याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी दिवाळीत नविन कपडे न घेता आणि प्रदूषणमुक्त दिवाळीही फटाके न फोडता चक्क रुग्णांसोबत साजरी केली. साईकृष्णा व कृष्णा क्रिटीकल केअर हाॕस्पीटल मध्ये जाऊन शुक्रवारी विद्यार्थ्यांनी दहा हजाराची मदत केली. मुख्याध्यापिका सिस्टर लिजी, उपमुख्याध्यापिका सिस्टर दिव्या यांनी विद्यार्थ्यांना डोळस अनुभव यावा म्हणुन या उपक्रमाचे आयोजन केले. याला शाळेतील काही विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. डॉ. सुनिल राजपूत, डॉ. पल्लवी वाडेकर, डॉ. चंदा राजपूत यांच्या मदतीने पाय फॕक्चर असलेल्या १७ वर्षीय शशिकांत विजय चौधरी, साथीच्या आजाराने त्रस्त मायाबाई वाघ व तिचे अकरा महिन्याचे बाळ यांना प्रत्येकी पाच हजाराची मदत केली. रुग्णांशी विद्यार्थ्यांनी छान गप्पाही मारल्या. या दोन्ही रुग्णांची आर्थिक स्थिती बेताची आहे. विद्यार्थ्यांनी केलेली मदत पाहुन रुग्णांना गहिवरुन आले. यावेळी रश्मी पाटील, पुनम वाघमारे, नंदकिशोर महाजन, विजय चौधरी आदी उपस्थित होते.