शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त महिलांचा सावदा पोलीस ठाण्यात ठिय्या

By admin | Updated: January 18, 2017 00:06 IST

सावदा : पीडितेचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आल्यानंतर अत्यंत संतप्त झालेल्या महिलांनी पोलीस ठाणे गाठले.

सावदा : पीडितेचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आल्यानंतर अत्यंत संतप्त झालेल्या महिलांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यातच त्यांनी ठिय्या  मांडला. आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. मतिमंद मुलगीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला शहरातील काही लोक अभय देत आहेत. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावरही अत्यंत कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त महिलांनी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक  जयंत सातव यांनी संतप्त महिलांना सांगितले की, आपण या प्रकरणात लक्ष घातले आहे. आरोपीस अटक केली आहे. तो आमच्या पोलीस कोठडीत आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. दरम्यान, कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. मानवतेस काळिमा फासणारे  कृत्य करणाºया विरुद्ध पोलीस   कठोर कारवाई करीत आहे, असे      सांगितले. आत्महत्येची घटना घडताच संतप्त जमावाने आरोपी रघुनाथ इंगळे याच्या घरावर धडक दिली. घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. आरोपीची पत्नी, मुलगा व इतरांनी मागच्या दाराने पळ काढला.आरोपी इंगळे यांनी या आधी दोन-तीनदा पीडितेवर अत्याचार केल्याची बाब समोर आल्याचे सांगण्यात आले.नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा सहभाग४आंदोलनप्रसंगी नगराध्यक्ष अनिता येवले, उपनगराध्यक्षा नंदाबाई लोखंडे, नगरसेविका जयश्री नेहेते, जयश्री कोल्हे, रावेर तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा नेहा गाजरे, माजी नगरसेविका नीलिमा बेंडाळे आदी उपस्थित होत्या.