शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक.. सार्वजनिक शौचालयाचा स्लॅब खचून चौघे कोसळले टाकीत

By admin | Updated: May 6, 2017 13:37 IST

चार जण सहा फूट खोल टाकीमध्ये कोसळून जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली.

ऑनलाइन लोकमतनागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण : मनपाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावरजळगाव, दि. 6 - जळगाव शहरातील पांझरापोळ भागात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅँकचा स्लॅब  खचल्याने चार जण सहा फूट खोल टाकीमध्ये  कोसळून जखमी झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास घडली. परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने चारही जण बालंबाल वाचले. दरम्यान, या निमित्ताने महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाटय़ावर आला असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पांझरापोळ चौकात असलेल्या सार्वजनिक शौचालयात सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास जोशी पेठ भागातील रहिवासी शौचास गेले असताना शौचालयाच्या प्रवेशव्दार जवळील सेफ्टी टॅँकचा ढापा अचानक खचला यामुळे श्रावण बुधो बारी (वय 75, रा. जोशी पेठ, ), चेतन जगताप (जोशी पेठ), रमेश धुरदेव (जोशी पेठ) व हिरा पाटील (वय 32, दलालवाडा) हे चार जण थेट सहा फूट खोल असलेल्या सेफ्टी टॅँक मध्ये पडले.  याचवेळी शौचालयास आलेल्या इतर नागरिकांनी आरडा-ओरड केल्यानंतर  चारही जणांना शर्थीचे प्रय} करून बाहेर काढले. केवळ हात दिसत होते सहा फूट खोल असलेल्या टाकीमध्ये पडलेल्या नागरिकांचे बचाव करणा:यांना केवळ हात दिसत होते. मदत मिळण्यास उशीर झाला असता तर हा प्रसंग सेफ्टी टॅँकमध्ये पडलेल्या नागरिकांच्या जीवावर बेतला असता.  टाकीमध्ये पडलेल्या नागरिकांना तत्काळ बाहेर काढून त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचारानंतर ते घरी परतले.  नागरिकांना कमरेला व पायावर जखमा झाल्या आहेत. तरुण कुढापा मित्र मंडळाकडून संबधित ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.