शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावच्या श्री बालाजी मंदिर जीर्णोद्धारासाठी अनोळखी माणसाची ७१ हजारांची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 15:59 IST

एका अज्ञात गृहस्थाने बालाजी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी दिली आहे.

धरणगाव : माणसाची श्रध्दा कशी साधी आणि भक्तीपूर्ण असू शकते याचा प्रत्यय नुकताच धरणगावकरांना आला. एका अज्ञात गृहस्थाने धरणगावच्या श्री बालाजी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ७१ हजारांची देणगी दिली आहे.२० मार्च रोजी चौकशी करत करत श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डी.आर.पाटील यांच्याकडे आला होता. त्यावेळी त्या व्यक्तीने सांगितले की, मी २०१० मध्ये श्री मारोतीच्या वहनाच्या दर्शनाला आलो व नमस्कार करून माझ्या कंपनीत मला बढती मिळू दे, अशी प्रार्थना मारोतीरायाला केली होती. ६ महिन्यांनी मला पूर्वलक्षी प्रभावाने बढती मिळाली. यानंतर २६ सप्टेंबर रोजी या अज्ञात व्यक्तीने मागील फरकाची रक्कम श्री बालाजी मंदिराच्या बांधकामासाठी अर्पण केली.श्री बालाजी मंदिराच्या कामाला सर्वसामान्य लोकही अनामिक राहून सहकार्य करतात याचे हे उदाहरण आहे. अशा उदाहरणामुळे आम्हा काम करणाऱ्यांही उत्साह मिळतो. लवकरच राजस्थानच्या मजुरांना बोलावून पुन्हा मंदिराचे काम पूर्ववत सुरु करणार आहोत, असे मंडळाचे अध्सक्ष डी.आर.पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, जीर्णोध्दार प्रमुख जीवन बयस, सचिव राजेंद्र पवार, सहसचिव प्रशांत वाणी व अशोक येवले यांनी सांगितले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमDharangaonधरणगाव