शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ एजंटांचे काम बंद आंदोलन

By admin | Updated: January 13, 2017 00:35 IST

वाढीव फी चा निषेध : जुन्या दरानुसार फी आकारणीची मागणी, नागरिकांचे प्रचंड हाल

भुसावळ : उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे वाहन परवान्यासह विविध बाबींसाठी आकारले जात असलेल्या शुल्कात शासनाने भरघोस वाढ केल्याच्या निषेधार्थ शहरातील एजंटांसह मोटार स्कूल संचालकांनी गुरुवारी कामबंद आंदोलन केल़ेशहरासह तालुक्यातून विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांचे यामुळे प्रचंड हाल झाल़े शासन जो र्पयत शुल्क कमी करीत नाही तोर्पयत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही करण्यात आला़शासनाच्या नवीन धोरणानुसार उपप्रादेशिक विभागाकडून दिल्या जाणा:या वाहन परवान्यासह परमीट तसेच अन्य बाबींसाठी आधीच्या शुल्कात प्रचंड वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठी झळ बसत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी काम बंद आंदोलन करण्यात आल़ेशहरात दर महिन्याच्या पहिल्या तीन गुरुवारी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे आरटीओ कॅम्पचे आयोजन केले जात़े गुरुवार, 12 रोजी कॅम्पमध्ये सहभागी होणा:या 12 एजंटांसह नऊ मोटार स्कूल संचालकांनी काम बंद आंदोलनात सहभाग नोंदवला़ फी मध्ये करण्यात आलेली वाढ अन्यायकारक असल्याने त्यात योग्य ते बदल करावेत, अशी मागणी करण्यात आली़ काम बंदमध्ये एजंट जयंत जोशी, राजेश नायडू, अन्सार शाह, असलम खान, अनिल गोटे, अनिस पिंजारी, अकिल शेख, दीपक जैन, शर्मा, वैद्य, राहुल तळेले तर ज़ेक़ेमोटार स्कूल, रजा मोटार ड्रायव्हिंग स्कूल, नॅशनल मोटार ड्रायव्हिंग स्कूल, वैष्णवी मोटार ड्रायव्हिंग स्कूल, विजयालक्ष्मी मोटार ड्रायव्हींग स्कूल, लोणारी मोटार ड्रायव्हींग स्कूल, राजेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल, जय गणेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल, जय भद्रा मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक  सहभागी झाल़ेजाचक दर कमी व्हावेत वाहन परवाना नूतनीकरणात दर वर्षाला एक हजार रुपये दंड तसेच आरआर करताना प्रति महिना वाढीव 300 रुपये   व वाहक परवान्यामध्ये दरवर्षाला एक हजार रुपये दंड करण्यात आला आहे शिवाय  रिक्षा पासिंगसाठी लागणा:या 200 रुपयांऐवजी 400 रुपये लागणार असून प्रति दिवस 50 रुपये दंडदेखील लागणार आहेत़ संपाचा आम्हाला अडसर नाही़ नागरिकांची कामे आम्ही करीत आहेात़ गुरुवारी नागरिकांकडील 50 वाहन परवाने देण्यात आले तसेच  60 वाहक परवान्याने देण्यात आल़े वाढीव फी कमी करण्याचा अधिकार शासनाला आह़े -राकेश रावते, मोटार वाहन निरीक्षकशासनाने वाढवलेले दर म्हणजे एक प्रकारे पठाणी वसुलीच आह़े शासन जो र्पयत वाढीव दर कमी करत नाही तोर्पयत आमचे काम बंद आंदोलन सुरूच राहणार आह़े जाचक दर नागरिकांना अत्यंत त्रासदायक ठरत आह़े -राजेश आऱनायडू, एजंट