शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

चाळीसगाव येथे आज राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:33 IST

य.ना.चव्हाण महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे ७ जानेवारी रोजी य.ना.चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे.

ठळक मुद्देय.ना.चव्हाण स्मृती दिनानिमित्त उपक्रमाचे आयोजनसायंकाळीच होणार पारितोषिक वितरण

चाळीसगाव, जि.जळगाव : राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन य.ना.चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त ७ जानेवारी रोजी य.ना.चव्हाण महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे य.ना.चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे.वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार राहुल रनाळकर यांच्या हस्ते होईल. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ रंगकर्मीशंभू पाटील हे उपस्थित राहतील.संस्थेचे चेअरमन डॉ.एम.बी.पाटील हे अध्यक्षस्थानी असतील. सायंकाळी ५ वाजता पारितोषिक वितरण समारंभ होईल. संस्थेचे सचिव अरुण निकम यांच्या अध्यक्षतेखाली होईल. उद्योगपती मंगेश रमेश चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. माजी प्राचार्य एस.पी.चव्हाण प्रमुख पाहुणे असतील. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, प्राचार्य साधना बारवकर, उपपाचार्य शेखर देशमुख यांनी केले आहे