शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील पल्लवी जोशी व किशोर पाटील यांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:14 IST

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून देण्यात येणाºया राज्य शिक्षक पुरस्कारांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील भिलवस्ती गालापूर जि.प.शाळेचे प्राथमिक शाळेचे शिक्षक किशोर रमेश पाटील-कुंझरकर व जळगावातील ला.ना.सार्वजनिक विद्यालयाच्या संस्कृत शिक्षीका पल्लवी मिलिंद जोशी यांची निवड करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देराज्यातील १०७ शिक्षकांचा समावेशपल्लवी जोशी यांनी मुलींच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत केले विशेष कार्यजि.प.शाळेत सेमी इंग्रजीचे उपक्रम राबविणारे किशोर पाटील राज्यातील पहिले शिक्षक

लोकमत आॅनलाईन,

जळगाव-दि.१२,शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून देण्यात येणाºया राज्य शिक्षक पुरस्कारांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील भिलवस्ती गालापूर जि.प.शाळेचे प्राथमिक शाळेचे शिक्षक किशोर रमेश पाटील-कुंझरकर व जळगावातील ला.ना.सार्वजनिक विद्यालयाच्या संस्कृत शिक्षीका पल्लवी मिलिंद जोशी यांची निवड करण्यात आली आहे. 

समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाºया व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाºया शिक्षकांचा सन्मान राज्य शासनाकडून दरवर्षी केला जातो. मंगळवारी राज्य शासनाकडून राज्यातील १०७ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील दोन शिक्षकांचा समावेश आहेत. राज्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील शिक्षकांचा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील व माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी अभिनंदन केले आहे. 

पल्लवी जोशीला.ना.शाळेत संस्कृत शिक्षीका असलेल्या पल्लवी जोशी यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. तसेच त्यांनी तयार केलेल्या संस्कृत भाषेतील नाटीकांव्दारे शाळेला राज्यस्तरावर अनेक पारितोषिक मिळाले आहेत. ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत त्यांनी शालेय स्तरावर कार्य केले असून, विशेष म्हणजे मुलींच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत त्यांनी विशेष कार्य केले आहे. यासह विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धांचे देखील आयोजन त्यांनी केले आहे. त्यांना लिखाणाची आवड असून, अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रसिध्द झाले आहेत.

किशोर पाटील-कुंझरकरजिल्हा परिषदेतील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढावी म्हणून विशेष अभियान राबविले. तसेच स्वत:च्या मुलांचा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश दिला आहे. जि.प.शाळेत सेमी इंग्रजीचे उपक्रम राबविणारे किशोर पाटील  हे राज्यातील पहिले शिक्षक आहेत. सध्या एरंडोल तालुक्यातील भिलवस्ती गालापूर जि.प.शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.