शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
2
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
3
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
5
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
6
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
7
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
8
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
9
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
10
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
11
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
12
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
13
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
14
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
15
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
16
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
17
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
18
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
19
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
20
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना

‘स्वच्छ चाळीसगाव’ अभियानाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 21:14 IST

चाळीसगाव : दर रविवारी चाळीसगाव शहरातील विविध प्रभाग, चौक व मुख्य ठिकाणांची साफसफाई करण्याचा संकल्प आमदार मंगेश चव्हाण मित्र ...

चाळीसगाव : दर रविवारी चाळीसगाव शहरातील विविध प्रभाग, चौक व मुख्य ठिकाणांची साफसफाई करण्याचा संकल्प आमदार मंगेश चव्हाण मित्र परिवाराने केला. बुधवारी येथील बस स्थानकापासून या अभियानाची सुरुवात झाली.यावेळी आमदार मंगेश चव्हाण, प्रतिभा मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, ज्येष्ठ नगरसेवक राजू चौधरी, भाजप शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक सोमसिंग राजपूत, आनंद खरात, चिराग उद्दीन शेख, विजया भिकन पवार, विजया प्रकाश पवार, पत्रकार किसनराव जोर्वेकर, भाजप सरचिटणीस सुनील निकम, तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, एम.बी. पाटील, विस्तार अधिकारी शिर्के, दीपक राजपूत, शांताराम पाटील, कैलास पाटील, किशोर रणधीर, अजय अहिरे, तुषार पाटील, गणेश पाटील, सोनल वाघ, कावेरी पाटील, योजना पाटील, जयश्री रणदिवे आदी उपस्थित होते.