शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उत्पन्न बाजार समितीत अँटी जन टेस्ट कॅम्प सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:17 IST

योगेश खडके यांना पीएच.डी. प्रदान (फोटो मेल केला आहे ) जळगाव - शहरातील शिवकॉलनीतील रहिवासी योगेश पद्माकर खडके यांना ...

योगेश खडके यांना

पीएच.डी. प्रदान

(फोटो मेल केला आहे )

जळगाव - शहरातील शिवकॉलनीतील रहिवासी योगेश पद्माकर खडके यांना हिमालयन विद्यापीठाने एन्व्हारर्मेंटल मॅनेजमेंट या क्षेत्रात डॉक्टरेट प्रदान केली. योगेश खडके यांनी ‘इव्हॉल्यूशन ऑफ सिग्निफिकंस ऑफ वॉटर क्वालिटी इंडेक्स अ‍ॅण्ड एनालिसीस ऑफ वॉटर कॉनटामिनेशन युझिंग ग्लोबल हिट मॅप’ या विषयात संशोधन केले. त्यांना प्रा.डॉ.प्रकाश करमडमकर (सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे) आणि डॉ. प्रकाश दिवाकरन (संचालक, ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्स फोरम), डॉ. पोवर (लंडन) यांचे सहकार्य लाभले. योगेश हे मुंबई येथील वॉनसन ग्रुपमध्ये एनर्जी विभागात व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. ते जळगाव येथील डॉ. पद्माकर नामदेव खडके यांचे पुत्र आहेत.

नूतन मराठा महाविद्यालयात अँटिजन टेस्ट कॅम्प

जळगाव - महापौर - उपमहापौर यांच्या आदेशाने सोमवारपासून नूतन मराठा महाविद्यालय येथे कोरोना अँटिजन टेस्ट कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी या ठिकाणी एकूण ६० जणांची चाचणी करण्यात आली. कॅम्प चे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरीष ठुसे आणि मनपा कर्मचारी उपस्थित होते.

गिरणेला पूर असतानाही उपसा सुरूच

जळगाव - गेल्या तीन दिवसांपासून गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तन मुळे भर उन्हाळ्यात गिरणा नदीला पूर आला आहे. मात्र अशा पुर मध्ये देखील गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा सुरू आहे. मात्र याबाबत महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई आतापर्यंत करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.