शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भावी युवा डॉक्टरची सामाजिक भान ठेवत ग्रामीण भागात स्वयंस्फूर्तीने रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:46 IST

ग्रामीण भागात रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना धीर देवून रुग्णसेवा देण्याचे काम येथील भावी डॉक्टर करीत आहे.

शरद बन्सीधरणगाव, जि.जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. ग्रामीण भागात बाहेरुन आलेल्या लोकांचा सर्वे करणे तसेच किरकोळ आजारी असलेल्या रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना धीर देवून मनातील भीती दूर करण्याचे व कोरोनासंदर्भात काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्याचे व त्यांना रुग्णसेवा देण्याचे काम येथील भावी डॉक्टर करीत आहे. शुभम वसंतराव भोलाणे असे या भावी डॉक्टरचे नाव आहे. तो डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत आहे.आज ग्रामीण भागात व शहरी भागात अनेक डॉक्टरांनी रुग्णसेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णांचे हाल होत आहे. अशा परिस्थितीत मी उद्या डॉक्टर होणार असून, देशावर आलेल्या या संकटात मला काय योगदान देता येईल हा विचार करून तहसीलदारांशी चर्चा करून आपण स्वयंस्फूर्तीने हे काम, सरकारी यंत्रणेचा आधार न घेता करीत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.त्याने तालुक्यातील गंगापुरी, पष्टाणे, सोनवद, कंडारी, महंकाळे, शामखेडा आदी गावात जाऊन विनामूल्य सर्वे करून रुग्णांना सेवा दिली आहे व पुढेही देणार आहे.शुभम हा येथील अ‍ॅड.वसंतराव व माजी नगरसेविका चंद्रकला भोलाणे यांचा मुलगा आहे.माझ्यासारखे फायनल इअरला असलेल्या अनेक भावी डॉक्टरांचा उपयोग सरकारने या एमर्जन्सीच्या काळात करुन घ्यायला हवा. यातून सरकारला मनुष्यबळ मिळेल व युवा डॉक्टरांना शिकण्याची संधी ही मिळेल.-शुभम भोलाणे, एमबीबीएस फायनल इअर, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDharangaonधरणगाव