शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कॉमर्स शिक्षण घेत असलेल्यांसाठी विशेष ३६ तासांचा कोर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:21 IST

जळगाव : जे विद्यार्थी कॉमर्सचे शिक्षण घेत आहेत, मात्र जे सीए अभ्यासक्रम करीत नाहीत, त्यांच्यासाठी विशेष ३६ तासांचा कोर्स ...

जळगाव : जे विद्यार्थी कॉमर्सचे शिक्षण घेत आहेत, मात्र जे सीए अभ्यासक्रम करीत नाहीत, त्यांच्यासाठी विशेष ३६ तासांचा कोर्स (टीईएल) १ जुलैपासून सुरू करीत आहे. हा कोर्स झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना टॅक्स, ऑडिट इतर आवश्‍यक अकाऊंटबाबत प्रॅक्टिकली माहिती मिळेल. त्यांना सहज रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती आयसीएआयच्या पश्‍चिम विभागाचे चेअरमन सीए मनिष गादीया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

चेअरमन मनिष गादीया यांनी मंगळवारी जळगाव ब्रँचला भेट दिली. व्हाईस चेअरमन सीए दृष्टी देसाई, सेक्रेटरी अर्पित काबरा, ट्रेझरर जयेश काला, आरसीएम उमेश शर्मा, जळगाव ब्रँचचे चेअरमन प्रशांत अग्रवाल, व्हाईस चेअरमन सौरभ लोढा, सेक्रेटरी विक्की बिर्ला, माजी चेअरमन स्मिता बाफना, सागर पटनी, पंकज अग्रवाल आदी उपस्थित होते. ज्या महिला सीए झालेल्या आहेत, मात्र वेळेअभावी त्या सीएचे काम पूर्णवेळ, अर्धवेळ करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी घरबसल्या रोजगार मिळेल, अशी संधीही आम्ही उपलब्ध करून देत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यंदा लॉकडाऊनमुळे सीए विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. ५ जुलैला ती परीक्षा होण्याचा अंदाज आहे. यंदा टेक्नॉलाॅजीवर आम्ही भर दिला आहे. तसेच जे विद्यार्थी कॉमर्स माध्यम घेतात, बी.कॉम. करतात, मात्र त्यांना अकाैंट लिखाण, टॅक्सेशन आदी बाबींचा अनुभव नसतो. तो अनुभव नसल्याने पात्रता असूनही कमी वेतनात त्यांना काम करावे लागते. अशा विद्यार्थ्यांसाठी ३६ तासांचा विशेष कोर्स आम्ही देत आहे. या कोर्समुळे तो विद्यार्थ्यांना अनुभव मिळेल. त्या विद्यार्थ्यांना सी.ए.कडे जॉब प्लेसमेंटही देणार आहे.