शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

खासगी बसमधून सोनसाखळीसह पर्स लंपास

By admin | Updated: April 10, 2017 03:41 IST

पुणे येथून जळगावला नातेवाईकाकडे येत असलेल्या उज्ज्वला किरण चौधरी यांची पर्स समर्थ कृपा ट्रॅव्हल्सच्या

जळगाव : पुणे येथून जळगावला नातेवाईकाकडे येत असलेल्या उज्ज्वला किरण चौधरी यांची पर्स समर्थ कृपा ट्रॅव्हल्सच्या बसमधून लांबवल्याची घटना रविवारी सकाळी शहरात उघडकीस आली. या पर्समध्ये पाच तोळ्याच्या सोनसाखळीसह सहा हजार रुपये रोकड होती असे चौधरी यांचे म्हणणे आहे. याची तक्रार पहूर पोलिसांत देण्यात आली आहे.दोन सोनसाखळ्या लंपास दोन वृद्धांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविल्याच्या घटना जळगावात रविवारी सकाळी घडल्या. पहिल्या घटनेत मोटारसायलवरून आलेल्या दोघांपैकी एक जण पत्ता विचारत असताना दुसऱ्याने कानशिलात लगावून नलिनी प्रल्हाद भोळे (७२, रा. वर्षा कॉलनी) यांच्या गळ्यातील ३ तोळ्यांची सोनसाखळी लांबविली, तर दुसऱ्या घटनेत रेखा चंद्रकांत कोठारी (७४, रा. विसनजी नगर) यांची दहा तोळ्यांची साखळी लांबविली. (प्रतिनिधी)