शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

काहींना बोट धरून मोठे केले, अनेक जण विसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 00:49 IST

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी चिमटे घेत जोरदार फटकेबाजी केली.

जळगाव : जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी गिरीश महाजन व मी देखील फार वेळ देऊ शकलो नाही. उदय वाघ यांनी यश मिळविले. ज्यांनी यश दिले ती जनता व कार्यकर्त्यांना विसरू नका त्यांची जाण ठेवा.   काही नवीन आले त्यांना येथील संस्काराने बोट धरून मोठे केले, ते मोठे झाले याचा आनंद आहे. अनेक जण विसरत चाललेत.  किशोर काळकरांचा संपर्क नसतो,  अशा शब्दात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी चिमटे घेत जोरदार फटकेबाजी केली. भाजपा जिल्हा कार्यालयात पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, , खासदार ए.टी. पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार स्मिता वाघ, आमदार उन्मेश पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, बेटी बचाव अभियानाचे राष्टÑीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके, सह संघटन मंत्री किशोर काळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.  या जिल्ह्यात २/३ संस्था ताब्यात आहेत. हे अनेक वर्षातील लढ्याचे, कष्टाचे फळ आहे. १९८० च्या कालखंडात पक्ष शून्य होता. दोन सदस्य पंचायत समितीचे व एक जिल्हा परिषदेत होता. पण कार्यकर्त्यांच्या बळावर ताकद वाढत गेली.  अनेक विरोध सहन करत ही ताकद वाढली. ३३ सदस्य निवडून आले, पण आकडा ३४ चाखडसे म्हणाले, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत  गिरीश महाजन व्यस्त होते त्यामुळे ते व मीदेखील फारसा वेळ जिल्ह्यात देऊ शकलो नाही. उदय बापूंचे नेतृत्व निवडणुकीत होते. बºयाच गोष्टी या मलाही माहित नसतात. ३३ सदस्य निवडून आले पण आकडा ३४ झाला हे देखील मला माहित नव्हते.पक्षाने स्वबळावर ३३ जागांवर यश मिळविले. सत्ता ही आमचीच असेल. ३४ चा आकडाही आम्ही पूर्ण केला असल्याचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ प्रास्ताविकात म्हणाले. २०१२ मध्ये पक्षाला ३ लाख ३० हजाराचे मताधिक्य होते ते यावेळी ५ लाख ५० हजारावर गेले आहे. संघटन, नियोजन व विकास हे ध्येय असल्याचेही ते म्हणाले. सदस्यांचा सत्कार यावेळी जिल्हा परिषदेत नव्याने निवडून आलेल्या ३३ सदस्यांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.  गट स्थापन करू         - जलसंपदामंत्री४० पेक्षा जास्त यश मिळवायचा आपला संकल्प होता पण तो पूर्ण करता आला नाही याचे शल्य असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले. येत्या दोन दिवसात पक्षाचा गट स्थापन करायचा आहे, त्या दृष्टीने तयार रहा. पूर्ण बहुमत मिळाले असते तर अधिक आनंद झाला असता. मिळालेले यश कार्यकर्त्याच्या जोरावर असल्याने त्यांचे अभिनंदनही महाजन यांनी केले.उतू नका मातू नका-चंद्रकांत पाटीलकोणाचीही मदत न घेता, युती न करता पक्षाला या जिल्ह्णात यश मिळाले. अनेकांच्या ताकदीने ते मिळाले आहे.  पण एक धोका असतो. यश मिळाले ते डोक्यात जाऊ देऊ नका. उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले. केंद्र व राज्याच्या अनेक योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवून खूप काम करा, असेही ते यावेळी म्हणाले.