शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कोविड हेल्पलाईनद्वारे समस्याचे निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना व‍िषाणूचा संसर्ग वाढलाय. यात नागरिकांसह पोलीसांच्या कोरोना संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्‍यासाठी व तात्काळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना व‍िषाणूचा संसर्ग वाढलाय. यात नागरिकांसह पोलीसांच्या कोरोना संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्‍यासाठी व तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्‍यासाठी पोलीस कोविड हेल्पलाईन जिल्हा पोलीस दलात कार्यान्वित करण्‍यात आली आहे. शंभर क्रमांकावर कॉल केल्यानंतर नागरिकांना पोलिसांकडून मदतीचा हात दिला जात आहे.

दरम्यान, कोरोना सेल विभागही पोलीस दलाच्यावतीने सुरू करण्‍यात आला आहे. या विभागाद्वारे सर्व पोलीस ठाण्‍यांचा एकत्र व्हॉटसॲप ग्रृप बनविण्यात आला आहे. या ग्रृपच्या माध्‍यमातून दररोज प्रत्येक पोलीस ठाण्‍यात आढळून येणारे बाधित पोलीस कर्मचार्यांची माहिती जाणून घेतली जाते. कुठे उपचारार्थ दाखल केले, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचीही माहिती गोळा जाते. त्यासोबत बाधित पोलीस कर्मचार्यांच्या प्रकृतीची विचारणा केली जाते. आवश्यक असल्यास तातडीने मदतही पोहचविली जाते. तसेच पोलीस हेल्पलाईनवर नागरिकांना कोरोना संदर्भात योग्य मार्गदर्शन करून तातडीने रूग्णवाहिका सुध्‍दा उपलब्ध करून दिली जाते. याचा असंख्‍य नागरिकांना लाभ मिळून वेळेवर उपचार मिळाले असल्याची माहिती पोलीस दलाकडून देण्‍यात आली आहे.