शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 21:56 IST

सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांनी  ८ रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देन्याय न मिळाल्यास आगामी निवडणुकांवर टाकणार बहिष्कारलोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

चाळीसगाव, जि.जळगाव : सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांनी  ८ रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. लोकशाही मार्गाने न्याय न मिळाल्यास आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकून राजकीय नेत्यांना गावबंदीचा इशारा देण्यात आला.बोढरे, शिवापूर शिवारात सुमारे १२०० एकर शेतजमिनी सोलर कंपन्यांनी लाटल्याप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करूनही न्याय मिळत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी सत्तेचा दुरूपयोग करून या बेकायदेशीर सोलर कंपन्यांना पाठीशी घालताहेत, असा आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला आहे.महसूल राज्यमंत्र्यांकडे चौकशी अहवाल पाठवून वेळीच आम्हा पीडितांना न्याय नाही मिळाला तर निवडणुकांवर बहीष्कार तर राहील तसेच राजकीय नेत्यांना गावात फिरकू देणार नाही, असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी जाहीर पाठिंबा देऊन किसनराव जोर्वेकर यांनी सांगितले की, शेतकºयां ही वेळ यावी हे मोठे दुर्दैव आहे. लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असून कंपनीला पाठिशी घालताहेत. निवडणुकांंवर बहिष्कार घालण्याची वेळ तालुक्यातील शेतकºयांवर यावी हे लोकशाहीसाठी घातक आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपChalisgaonचाळीसगाव