शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या मित्राच्या मदतीने सोनसाखळी लांबविणारा चोरटा अटकेत

By admin | Updated: May 22, 2017 12:35 IST

जळगावातील वर्षा कॉलनी व विसनजी नगरात केला होता गुन्हा

 जळगाव,दि.22- शहरातील वर्षा कॉलनी व विसनजीनगरातील महिलांची सोनसाखळी लांबविणा:या श्रीरामपूर येथील चोरटा कासीम शहा गरीब शहा (वय 28)  यास  गुन्हे शोध पथकातील कर्मचा:यांनी रविवारी ताब्यात घेतल़े मुंबई येथील मित्राच्या मदतीने दुचाकीने जळगावात येवून चोरी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आह़े

9 एप्रिल रोजी वर्षा कॉलनीतील नलिनी भोळे या वृध्देच्या गळ्यातील 85 हजार रुपये किमतीची सोनसाखळी लांबविल्यानंतर अध्र्या तासाने विसनजी नगरातील रेखा कोठारी (वय 74) यांची 2 लाख 80 हजार रुपये किमतीची सोनसाखळी लांबविण्यात घटना घडली होती. 
डीवाय़एस़पी.सचिन सांगळे यांनी शहर पोलीस ठाण्याचे विजयसिंग पाटील व जिल्हापेठचे भास्कर पाटील यांना सूचना केल्या होत्या़ गोपनीय माहितीवरून दोघांनी 20 रोजी मध्यरात्री श्रीरामपूर येथील पोलीस कर्मचारी राहूल नेरोळे, दिलीप गोलगे यांची मदत घेत कासिमचे घर गाठल़े पोलीस आल्याचे कळाल्याने निसटण्याच्या प्रयत्नात होता़ मात्र सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले.
कासिमने त्याच्या आंदिवली, मुंबई येथील मित्र सरफराज खान यांच्या सोबत दुचाकीने नाशिक, येवला, चाळीसगाव, पाचोरामार्गे जळगावात आला़ व यानंतर दोघांनी सोनसाखळ्या लांबविल्या़ यानंतर दोघे याच मार्गाने गावाकडे रवाना झाल़े