शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गटारीच्या कामासाठी डेरेदार वृक्षांची कत्तल

By admin | Updated: May 19, 2017 15:33 IST

पर्यावरण प्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े

ऑनलाइन लोकमततळोदा, नंदुरबार, दि. 19 -   तळोदा येथील  वळण रस्त्यावर  असलेल्या डेरेदार वृक्षांची तोड करण्यात आली असल्याने पर्यावरण प्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े आधीच पर्यावरणाचा समतोल बिघडत असताना आता रस्ते व गटारीच्या कामांसाठी अशा प्रकारे  वृक्षतोड करण्यात येत आह़े शहरालगत असलेल्या वळण रस्त्यालगत नागरी वस्ती आह़े चिनोदा चौफुलीकडे जाणा:या रस्त्यावर पालिकेतर्फे मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व गटारींचे काम गेल्या 10 महिन्यांपासून सुरु आह़े अनेक  महिने लांबणीवर पडलेले हे काम अत्यंत    संथ गतीने सुरू असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आल़े त्यामुळे हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही़ या परिसरात गटारींसाठी रस्ता खोदून ठेवल्याने अनेक वेळा यामुळे कॉलनीतील नागरिकांना या मार्गाने जाणे येणेदेखील अत्यंत कठिण होत आह़े गटारींच्या कामासाठी परिसरातील सुमारे चार डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली आह़े एकीकडे शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी मोठय़ा प्रमाणात उपक्रम राबविण्यात येत असताना दुसरीकडे या ना त्या कारणाने वृक्षांची तोड करण्यात येत असल्याने नागरिक तसेच पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े सध्या उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने या दिवसांमध्ये उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी डेरेदार वृक्षांचाच मोठय़ा प्रमाणात आसरा असतो़ या वृक्षतोडीबाबत पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्याशी संपर्क साधला असता़ ‘मी 12 मेपासून बाहेरगावी आह़े याबाबत माहिती नाही’ असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आह़े पालिकेकडूनही याबाबत अधिक माहिती मिळाली नाही़ दरम्यान वृक्षतोडीचे अनेक प्रकार तळोदा येथे होत असल्याने अशा प्रकारे वृक्षांची कत्तल करणा:यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आह़े