शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

जळगावात पाच वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:25 IST

मनपाने वृक्ष अधिका:यांना भेट देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले

ठळक मुद्देपाच झाडे तोडलीअभियंता प्रभाग अधिकारी साळुंखे यांना अहवाल सादर करणारतीन झाडांच्या फांद्या शेत मालकाने तोडल्याचा प्रकार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 2 - मेहरूण मधील महादेव मंदिराच्या मागील भागात असलेल्या एका शेताच्या बांधानजीक असलेली पाच झाडे बुधवारी तोडण्यात आली. याप्रश्नी मनपाने वृक्ष अधिका:यांना भेट देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मेहरूण मधील महादेव मंदिराच्या मागील भागाकडून शिवाजी उद्यान स्मशानभूमीकडे जाणा:या रस्त्यावरील शेताच्या बांधाच्या बाजूने असलेली पाच झाडे पूर्ण, 2 लहान झाडे व तीन झाडांच्या फांद्या शेत मालकाने तोडल्याचा प्रकार लक्षात आला. बुधवारी दुपारी हा प्रकार लक्षात आल्यानंतर याबाबत तातडीने प्रभाग समिती 3 चे अधिकारी सुशील साळुंखे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. साळुंखे यांनी तातडीने या भागातील बांधकाम उपअभियंत्यास या ठिकाणी पाठविले होते. या ठिकाणी सुबाभुळची पाच झाडे पूर्ण, दोन लहान झाडे व तीन झाडांच्या फांद्या तोडल्याचे लक्षात आले. याप्रश्नी संबंधीत अभियंता प्रभाग अधिकारी साळुंखे यांना अहवाल सादर करणार आहे.