शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

जिल्हा बँक मुलाखतीसाठी सहा जण गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:51 IST

जळगाव : जिल्हा बँकेतील लिपिक पदाच्या मुलाखतींना बुधवारी सहा जणांनी दांडी मारली. ५० पैकी केवळ ४४ जणांनी या मुलाखती ...

जळगाव : जिल्हा बँकेतील लिपिक पदाच्या मुलाखतींना बुधवारी सहा जणांनी दांडी मारली. ५० पैकी केवळ ४४ जणांनी या मुलाखती दिल्या. २८ फेब्रुवारीप़र्यंत या मुलाखती सुरू राहणार असून त्यानंतर उमेदवारांची निवड होईल. तीन दिवसात एकूण १३४ जणांनी मुलाखती दिल्या.बँकेतील लिपिक पदाच्या २२० जागासांठी भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठी या पूर्वीच लेखी परीक्षा झाली आहे. त्यानंतर १० फेब्रुवारीपासून मुलाखती सुरू झाल्या असून त्यासाठी ६८५ उमेदवार पात्र ठरले आहेत. या उमेदवारांच्या बँकेच्या अध्यक्षांसह नियुक्त केलेल्या समितीकडून ‘इन कॅमेरा’ मुलाखती घेण्यात येत आहेत. दररोज ५० उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव