शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून सहा महिन्याच्या बालिकेस पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 18:13 IST

पोलिसात गुन्हा दाखल

चाळीसगाव - रेल्वे स्थानकावर झोपलेल्या सहा महिन्याच्या बालिकेस मुलगी अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना नुकतीच घडली.पळविलेल्या मुलीचे नाव चैताली बाबूलाल पाटील असे असून ४ रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान प्लॅटफार्म क्रमांक १ वर वेटींग रुमच्या मागील बाजूस ही बालिका आईसह झोपलेली होती. ही संधी साधून चोरट्यांनी उचलून नेले. याप्रकरणी रेल्वे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.या बालिकेची आई रोशनी बाबुलाल पाटील रा.तरवाडे ता.चाळीसगाव,( ह.मु.मोतीबाग मालेगाव ) ही बामोशी बाबांच्या दर्गावर उपचार घेत असलेल्या आईला भेटण्यासाठी व तिला घरी नेण्यासाठी येथे आली असताना ही घटना घडली.रोशनीची आई कामानिमित्ताने बाहेर गेल्यामुळे रोशनी ही चैतालीसह चाळीसगाव प्लॅटफार्मवर झोपलेली होती. दरम्यान रोशनी हिने चैतालीला झोपलेल्या स्थितीत सोडून जवळच असलेल्या बाथरुमला गेली होती. १० मिनीटनतंर पुन्हा झोपलेल्या जागी ती आली असता तिला त्याठिकाणी मुलगी दिसली नाही.यानंतर रेल्वेस्थानकावर सर्वत्र शोध घेतला परंतू मुलगी चैतली मिळून आली नाही. याप्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोणास याबाबत माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.