शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

सिध्दी विनायक कॉलनीत घरफोडी

By admin | Updated: January 8, 2017 00:48 IST

सिद्धीविनायक कॉलनीत घर बंद असल्याची संधी साधत चोरटय़ांनी सचिन रामेश्वर डगवाल यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.

जळगाव : पिंप्राळा परिसरातील सिल्क मीलनजीकच्या सिद्धीविनायक कॉलनीत घर बंद असल्याची संधी साधत चोरटय़ांनी सचिन रामेश्वर डगवाल यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका खासगी कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून नोकरीस असलेले डगवाल हे सिध्दी विनायक कॉलनीतील सिल्क मीलजवळ चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या घरात वडील रामेश्वर रतनसा डगवाल, आई रेखा, प}ी मोनाली व दोन मुलींसह भाडय़ाने राहतात. 1 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता ते कुटूंबासह नागपूरला जाण्यासाठी निघाले. रस्त्यात वाशिम येथे आई व वडीलांना सोडून डगवाल प}ीसह पुढे रवाना झाले. 6 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता नागपूर येथून घरी आले असता घराबाहेरील कंपाऊडला कुलूप लावलेले होते.     असा गेला मुद्देमाल66 हजार रुपये किमतीचे 3 तोळ्याच्या 4 सोन्याच्या अंगठय़ा33 हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे नेकलेस12 हजार 100 रुपये किमतीची साडे पाच ग्रॅमची कानातील रिंग6 हजार 600 रुपये किमतीचे 3 ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट4 हजार 400 रुपये किमतीचे 2 ग्रॅम वजनाची अंगठी3 हजार 300 रुपये किमतीचे दीड ग्रॅम सोन्याचे ओम पान3 हजार 300 रुपये किमतीची दीड ग्रॅम सोन्याची नथ2 हजार 200 रुपये किमतीचे सोन्याचे मणी व मुरण्या3 हजार रुपये किमतीचे जोडवे, पैंजन, ग्लास आदी साहित्य3 हजार रुपये रोख एकूण : 1 लाख 36 हजार 900 रुपयांचा ऐवज