शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शॉक लागून बैलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:52 IST

नाचनखेडा येथील घटना

पाळधी ता जामनेर-येथून जवळच असलेल्या नाचनखेडा येथील शेतमजूर बिस्मिल्ला देशमुख यांच्या बैलाचा गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान शॉक लागून मृत्यू झाला.याबाबत वृत्त असे की, बिस्मिल्ला देशमुख हे भाड्याने शेती करतात व दुसऱ्याच्या शेतात बैलजोडी घेऊन रोजंदारीवर काम करतात. गुरुवारी ते सुबान गफ्फार पटेल या शेतकºयाच्या शेतात कोळपणीसाठी गेले होते. बैलजोडीने त्यांच्या शेतामध्ये काम करत असताना शेतामध्ये असलेल्या विजेच्या डीपीला ताण दिलेल्या तारेत विजेचा प्रवाह सुरु होता. हे या शेतकºयाच्या लक्षात आले नाही व बैलाचा या तारेस स्पर्श झाल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा बैल व शेतकरी बालबाल बचावले. सदर घटनेची माहिती मिळाली असता वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला.सदर शेतकरी अत्यंत गरीब असून त्याने दुसºयाकडून उसने पैसे घेऊन बैल विकत घेतले आहे. ऐन शेती कामाच्या वेळेत त्यांच्या बैलाचे नुकसान झाल्याने व आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकº्याने व्यक्त केली.