शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शॉक लागून वीज कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:45 IST

बिडगाव, ता.चोपडा : धानोरा वीजवितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या पुणगाव येथील गावठाण फिडरवरील डिपीवर काम करीचत असताना वीज कर्मचारी शॉ्रत लागून ...

बिडगाव, ता.चोपडा : धानोरा वीजवितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या पुणगाव येथील गावठाण फिडरवरील डिपीवर काम करीचत असताना वीज कर्मचारी शॉ्रत लागून गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.ठेकेदाराकडून करार पद्धतीवर काम करणारे कर्मचारी पिपेश्वर रमेश पाटील (वय ४०) (रा.मोहरद, ता.चोपडा) हे पुणगाव येथील गावठाण फिडरवरील डिपीवर बिघाड झाल्याने दुरूस्तीचे काम करीत होते. यादरम्यान त्यांना विजेचा जबर शॉक लागला. त्यांना पुणगावचे बापू बाविस्कर, सुनिल बाविस्कर यांच्यासह ग्रामस्यांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. पुढील उपचारासाठी खाजगी रूग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. या घटनेत त्यांचा हात फ्रॅक्चर होऊन छातीत शॉक लागून मोठी जखम झाली आहे.तालुका उपअभियंता मेघश्याम सावकारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सदरील कर्मचारी हा जुना व अनुभवी आहे. ठेकेदामार्फत तो काम करतो. काम करताना आधी परमीट घेणे महत्वाचे होते. मात्र त्याने तसे केले नाही. सदरील घटना दु:खद असुन त्याच्या प्रकृतीबाबत मी माहीती घेतली आहे. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहीती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.