शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात बंद एटीएमला हार घालून शिवसेनेकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:45 IST

शिवसेना पदाधिकाºयांनी शहरातील प्रत्येक बँकेच्या बंद ‘एटीएम’ला २२ रोजी पुष्पहार घालून गांधीगिरी केली. यावेळी सरकारचा चलन तुटवड्याबद्दल निषेध केला.

ठळक मुद्देशिवसेनेने केला प्रत्येक एटीएमला पुष्पहार अर्पणबँक अधिकाºयांनी अभिप्राय जाहिर करण्याची मागणीबंद एटीएमबाबत वारंवार तक्रारी करूनही उत्तर नाही.

आॅनलाईन लोकमतभुसावळ, दि.२२ : सरकारचा नोटबंदीचा निर्णय फसला असा खरा अभिप्राय बँक अधिकाऱ्यांनी जाहीर करवा म्हणून शिवसेना पदाधिकाºयांनी शहरातील प्रत्येक बँकेच्या बंद ‘एटीएम’ला २२ रोजी पुष्पहार घालून गांधीगिरी केली. यावेळी सरकारचा चलन तुटवड्याबद्दल निषेध केला.२२ रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळात प्रा.धीरज पाटील यांच्या नेतृत्वात शिक्षकसेना जिल्हा प्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, शिवसेना उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, मनोहर बारसे, उपशहर प्रमुख राकेश खरारे, नीलेश महाजन, संतोष सोनवणे, सोनी ठाकूर, योगेश बागूल, अमोल पाटील, शरद जोहरे, दत्तू नेमाडे, सुनील बोंडे, बबलू बºहाटे, वरणगावात नीलेश ठाकूर, अबरार खान, गोकुळ बाविस्कर, सुरेंद्र सोनवणे, तुषार बºहाटे, विक्की चव्हाण यांच्यातर्फे प्रत्येक बंद एटीएमला पुप्षहार घालून शिवसेनेतर्फे गांधीगिरी करण्यात आली व सरकारचा निषेध करण्यात आला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBhusawalभुसावळ