शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावात बोंडअळी अनुदानासाठी शिवसैनिकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 21:52 IST

सन २०१७/२०१८ या कालावधीत शासनाने बोडअळीचे अनुदान लाभार्थींच्या खात्यावर चेक व्दारे जमा केले होते. मात्र अद्याप हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने बुधवार २८ रोजी स्टेट बँकेवर शिवसैनिकांनी मोर्चा नेत व्यवस्थापकाला जाब विचारला.

ठळक मुद्देवर्षभरानंतरही बोंडअळीचे अनुदान जमा नाहीशिवसेनेने काढला होता बँकेवर मोर्चाव्यवस्थापकांनी दिले अनुदान जमा करण्याचे आश्वासन

धरणगाव : सन २०१७/२०१८ या कालावधीत शासनाने बोडअळीचे अनुदान लाभार्थींच्या खात्यावर चेक व्दारे जमा केले होते. मात्र अद्याप हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने बुधवार २८ रोजी स्टेट बँकेवर शिवसैनिकांनी मोर्चा नेत व्यवस्थापकाला जाब विचारला. यावेळी लवकरच अनुदान जमा करण्याचे आश्वासन व्यवस्थापक राजपूत यांनी दिले.शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा नेण्यात आला. यावेळी निवेदन देण्यात आले. त्यात अनुदान तत्काळ जमा करावे तसेच संजय निराधार योजनेचे पैसे लवकरात लवकर जमा करावे. मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उपनगराध्यक्ष वासुदेव चौधरी, गटनेते विनय भावे, नगरसेवक सुरेश महाजन, विलास महाजन, नंदकिशोर पाटील, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, किरण अग्निहोत्री, शहर संघटक धिरेंद्र पुरभे, माजी सभापती प्रमोद पाटील, बालू जाधव, किरण मराठे, विलास पवार, विनोद रोकडे, जयेश महाजन यांच्यासह धरणगाव परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाDharangaonधरणगाव