शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोलमध्ये शिवसेना तर जामनेरमध्ये भाजपाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 18:05 IST

जळगाव, दि.९ - ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा निकाल सोमवार ९ रोजी जाहीर झाला. यावेळी उमेदवारांसह समर्थकांमध्ये विजयाबाबत उत्सुकता, निकालाची हुरहुर आणि जल्लोषाचे वातावरण दिसून आले. एरंडोल तालुक्यात शिवसेनेने तर जामनेर तालुक्यात भाजपाने आपले वर्चस्व कायम राखले.

ठळक मुद्देउमेदवारांसह समर्थकांमध्ये विजयाबाबत उत्सुकता

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.९ - ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा निकाल सोमवार ९ रोजी जाहीर झाला. यावेळी उमेदवारांसह समर्थकांमध्ये विजयाबाबत उत्सुकता, निकालाची हुरहुर आणि जल्लोषाचे वातावरण दिसून आले. एरंडोल तालुक्यात शिवसेनेने तर जामनेर तालुक्यात भाजपाने आपले वर्चस्व कायम राखले.एरंडोल तालुक्यात माजी जि.प.उपाध्यक्षांचे वर्चस्वएरंडोल तालुक्यातील जवखेडेसिम, रवंजे बुद्रुक, पिंपळकोठा प्र.चा. या तीन ग्रामपंचायतीचे निकाल घोषित झाले. जवखेडा सिम ग्रामपंचायतीवर जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले सरपंचपदासह सहा जागांवर विजय मिळविला. तर तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांच्या पॅनलला अवघ्या ३ जागा मिळाल्या. रवंजे बुद्रुक येथे गोकुळ देवराम देशमुख(६११), पिंपळकोठा प्र.चां. येथे विद्यमान सरपंच गीताबाई प्रल्हाद पाटील (६२२) व जवखेडेसिम येथे दिनेश जगन्नाथ आमले (७५३) यांना लोकनियुक्त सरपंचाचा मान मिळाला.विजयी ग्रा.पं.सदस्यजवखेडा सिम : जिजाबाई दत्तू पाटील (२३८), सरूबाई सुकदेव भिल (२५३), रुखमाबाई भिला गावळे (२१९), मांगीलाल भाईदास चव्हाण (२६७), वंदना अनिल बत्तीसे (२७१), शोभा सुभाष सोमवंशी (२५३), बापू बळीराम पाटील (३०२), निषा मनोहर पाटील (३३३), छगन अभिमन सोनवणे (बिनविरोध).रवंजे बुद्रुक : सुशिला दिनकर मराठे (३४७), फकिरा सोनु कोळी (३३६), मो.मुस्तकीम इब्राहिम तांबोळी ( २३१), माळी देवकाबाई निवृत्ती (२९९), जगधन पितांबर कोळी (३३९), नर्मदाबाई बिस्मीला मुसलमान (३१४), मिनाबाई भगवान कोळी (३१९), कमल विठ्ठल नन्नवरे (२१०), सुरेखा किशोर कोळी (२०२).पिंपळकोठा प्र.चां. : रहेमान शकुर पटेल (२१२), मालूबाई तुकाराम सपकाळे (२०५), रंजना निवृत्ती तायडे (२१४), किशोर रमण परिहार (२७२), ईस्माईल गनी पटेल (२७७), जाकीर अजित पटेल (१९२), अफसाना रऊफ पटेल (२०८).एरंडोल तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. ११ वाजता निकाल घोषित झाला. किशोर माळी, डी.एम.लवणे, मनोज शिंपी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तहसीलदार सुनिता जºहाड, नायब तहसीलदार आबा महाजन यांनी मतमोजणीचे काम पाहिले.जामनेरात विजयी उमेदवारांचा जल्लोषजामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निकाल जाहीर झाला. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. विजयी उमेदवारांचा नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.गावनिहाय विजयी उमेदवारटाकळी खुर्द : सरपंच सरला सारंगधर अहिरे (७१२), ग्रा.पं.सदस्य : विजय रतिलाला चवरे (४१६), मनिषा शांताराम सातव (३५२), आम्राबाई लक्ष्मण माळी ( ३७८), बाळू हरी चवरे (२०८), वैशाली भास्कर जंजाळ (२४०), सुमित्रा मंगलदास माळी (२१३), शरद प्रल्हाद मोरे (१७३), साधना उमेश पाटील (१७३), नरेंद्र समाधान बाविस्कर (१९१).चिंचखेडे बुद्रुक : सरपंच - सुरेश शेनफडू पाटील (९९३), वाल्मिक फकिरा सैधांशी (३८४), सुरंदरबाई फकिला भिल (३५८), रेखा योगेश पाटील (३५६), तुकाराम नामदेव पाटील (३४२), पुताबाई दामू जोहरे (३११),नारायण पाटील (२९३), रत्ना धनराज चव्हाण(२७८).रांजणी : सरपंच- चंद्रभागा दगडू सपकाळे (४९३), सदस्य : उमेश मुकुंदा सत्रे (३७०), मनिषा दिलीप सपकाळ (३४०), संगीता सुधाकर सुरळकर (२५०).पळासखेडे बुद्रुक : सरपंच- अर्चना विलास पाटील (९४८), सदस्य - राजेश धनराज गायकवाड (४८६), उज्ज्वला राजेंद्र खरे (४९७), सारिका विनोद शेळके (३८३), जयंत श्रीराम पाटील (३६१), राजेंद्र केशव पाटील (३७३), चिंधू श्रावण डोईफोडे (३४७).हिंगणे बुद्रुक : सरपंच- शारदा अनिल चौधरी ( ५७६), सदस्य - प्रमिला किशोर राठोड (२३२), योगेश गोपाल चौधरी (२८७), शोभा महाजन (२४९), रेखा सतीश चौधरी (२३१), सुपडू संतोष बावस्कर ( २२०), प्रमिला ज्ञानेश्वर सोनवणे (२५२).चिलगाव सदस्य : विठ्ठल लोटन पाटील (१५६), विलास जगन पाटील (१४४), जिजाबाई निवृत्ती मानवर (१४५), गुलाब लालखा पटेल (२५७), प्रिया चौधरी (२५१), सरिता गजानन पाटील (२३८), ज्ञानेश्वर भास्कर बागुल (२३३), वैशाली सचिन चव्हाण (२३४), सुजाता नाना निकम (२०१).मोहाडी : सरपंच : भाविनी रामचंद्र पाटील (१२३७), सदस्य : संगीता दिलीप पाटील (६९५), रुमसिंग भावसिंग राजपूत (२७२), कामिनी संदीप कोळी ( ३३९), जयश्री नरेंद्र पाटील (३३७), गोकुळ सुधाकर पाटील (३८४), भगवान रामा सोले (३२६), शोभा डिगंबर बागुल (२३१).कोदोली : सरपंच- सुषमा विजयेंद्र पाटील (६००), सदस्य : मोहन परदेशी (१९९), लक्ष्मी शिवाजी खरात (२९५).