शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शिंदाड ग्रा पं सदस्य बनले जलदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:30 IST

स्तुत्य : बोअरवेलने भागवताहेत अनेकांची तहान

शिंदाड, ता.पाचोरा : येथे तीव्र पाणी टंचाई असून गावातील नळांना सुमारे १५ दिवसांनी पाणी येते. यामुळे ग्रामस्थांचे हाल होत असून येथील ग्रामपंचायत सदस्य हे गावकऱ्यांसाठी जलदूत बनले आहे. ते आपल्या खाजगी बोअरवेल वरून शेकडोंची तहान भागवत आहे.आनंदा तेली यांनी वर्षभरापूर्वी घर बांधकामासाठी खाजगी बोरवेल केले व त्यास चांगले पाणी लागले आहे. दरम्यान सध्या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यांनी ग्रामस्थांचे हाल पाहता आपली बोरवेल खुली करून दिली आहे. या ठिकाणी रोज शेकडो नागरिक सकाळ पासून तर रात्री पर्यंत पाणी भरतात. या बोअरवेलचा नागरिकांना चांगल्या प्रकारे आधार मिळाला आहे. तेली यांच्या घराजवळ रोज महिला व मुले हे सकाळ पासून भांड्यांची रांग लावलेले दिसून येतात. बोअरवेलवर विद्युत मोटर यामुळे खूप वेळ चालत असली तरी तेली हे वीज बिलाची पर्वा करीत नाही. त्यांची पत्नी शांताबाई तेली या देखील कंटाळा न करता नागरिकांना आनंदाने पाणी देतात. या योगदानामुळे तेली दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान तेली यांचीबोअरवेल ही सुमारे १५० फूट खोल असून कितीही पाणी उपसा झाला तरी पाणी कमी होत नाही. परमेश्वराने त्यांना ही मोठी देणं दिल्याचे म्हटले जात आहे.