शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

शेेंगोळा यात्रोत्सव आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 16:42 IST

शहापूर शिवारातील मार्गशीर्ष पौर्णिमा १२ पासून ढोल ताशांंच्या गजरात तुळसाबाई यात्रोत्सव अर्थात शेंगोळा यात्रेस सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्दे१५ दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध दुकानेलाखो रुपयांची होते उलाढाल

गजानन कोळीतळेगाव, ता.जामनेर, जि.जळगाव : शहापूर शिवारातील मार्गशीर्ष पौर्णिमा १२ पासून ढोल ताशांंच्या गजरात तुळसाबाई यात्रोत्सव अर्थात शेंगोळा यात्रेस सुरुवात होणार आहे. हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे प्रतीक म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते.दानशूर मोहनगीर गोसावी यांनी संस्थानला चार एकर शेती दान दिली. तसेच माजी आमदार आबाजी नाना पाटील यांनी मोेठे आर्थिक सहकार्य केले आहे. १५ दिवस चालणाºया या यात्रोत्सवात हिंदी, मराठी चित्रपट टॉकीज, नामवंत तमाशे, लोकनाट्य, मोठमोठे पाळणे, ब्रेकडान्स, सर्कस, मिठाईची दुकाने आदी दुकाने थाटली जातात. या यात्रेत रोज लाखो रुपयांची उलाढाल होते.भाविकांच्या सुरक्षेसाठी जामनेर पोलीस, शहापूर ग्रामपंचायत यांचे नियंत्रण असते. भाविकांच्या आरोग्याची काळजी म्हणून सरकारी दवाखाना, अन्न भेसळ प्रतिबंधक विभाग आदी काळजी घेतली जाते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमJamnerजामनेर