शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेंड्याची पोलीस कोठडीत रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:15 IST

==================== आज रक्तदान शिबिर जळगाव : कामगार दिनानिमित्त राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेना व सोनारांचे राजे नरहरी माझे सुवर्णकार कारागिर ...

====================

आज रक्तदान शिबिर

जळगाव : कामगार दिनानिमित्त राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेना व सोनारांचे राजे नरहरी माझे सुवर्णकार कारागिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी १० वाजता रथ चौकातील लक्ष्मी नारायण मंदिराजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. रक्तदान शिबिरात जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मयूर बारी यांनी केले आहे.

===================

जिल्हा रूग्णालयाजवळ मृतदेह आढळला

जळगाव : जिल्हा रूग्णालच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुरूवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्‍यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्‍यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील करीत आहेत. त्यांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.

===================

सायकल चोरी

जळगाव : द्रौपदी नगरातील योगेश महाजन यांच्या घराच्या कंपाउंडमधून त्यांच्या मुलाची सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना २४ मार्च रोजी घडली आहे. दरम्यान, या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आला असून चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. प्रदीप पाटील तपास करीत असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

====================

अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव : नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी पन्नास ते पंचावन्न वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गुरूवारी आढळून आला आहे. अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन करण्‍यात आले असून याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्‍यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्‍यात आली आहे. पुढील तपास सपोनि गणेश चव्हाण करीत आहेत.