शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फैजपुरातील शेंदूर अर्चित गणेश मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 14:45 IST

फैजपूर येथील धाडी नदी पात्रालगत असलेले श्रीक्षेत्र गणपती वाडी देवस्थान हे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्देअहिल्याबाई होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले मंदिर भाविकांची असते सतत वर्दळ

वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व त्यांनीच जीर्णोद्धार केलेले फैजपूर येथील धाडी नदी पात्रालगत असलेले श्रीक्षेत्र गणपती वाडी देवस्थान हे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ५०० वर्षे जुने मंदिर आहे.नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या गणपती वाडी देवस्थानातील 'श्रीं ची मूर्ती ही शेंदूरअर्चित एकमेव अशी विलोभनीय आहे. वरदविनायक सिद्धी दाता म्हणून भाविकांची या देवस्थानावर श्रद्धा आहे. या देवस्थानात संकष्टी चतुर्थी, गणेश चतुर्थीपासून १० दिवस भाविकांची गर्दी असत.े एरवीसुद्धा भाविकांची वर्दळ या देवस्थानात सुरू असते.गणपती वाडी देवस्थानचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे साक्षात पांडुरंगाने येऊन ज्यांच्या कर्जाची परतफेड केली, असे निस्सीम भक्त संत श्री खुशाल महाराज यांची संजीवनी समाधी, उत्तराभिमुख एकमेव असे हनुमान मंदिर, शनीमंदिर, दत्तमंदिर, महादेव मंदिर व एकमेव संतोषी माता मंदिर या एकाच परिसरात आहे.श्रीक्षेत्र गणपती वाडी देवस्थानाला शासनातर्फे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केल्याने तीर्थक्षेत्र विकास निधीतून भक्तनिवास, सिमेंट रस्ते, पथदिवे, शौचालय, अशी विकास कामे तसेच लहान मुलांसाठी खेळणी न.पा. प्रशासनातर्फे लावण्यात आली आहेत. गणपती वाडी विकासासाठी न.पा. प्रशासन सतत सहकार्य करीत असते. मंदिराचे व्यवस्थापन उमेश गुजराथी यांच्याकडे असून, त्यांना तुषार चौधरी, छगन नाथजोगी, वैभव नाथजोगी, लीलाधर नेहेते, दीपक राजपूत यांचे सहकार्य लाभत असते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमFaizpurफैजपूर