साक्री, जि. धुळे : साक्री नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत रविवारी 17 जागांसाठी शांततेत 68.98 टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळी 10 वाजेपासून तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत 17 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात होते. सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली.
साक्रीत 69 टक्के मतदान : आज निकाल
By admin | Updated: November 2, 2015 00:54 IST