शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे सात सदस्य अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:45 IST

जात प्रमाणपत्र सादर न केल्याने कारवाई

जळगाव : निवडणुकीनंतर दिलेल्या मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या पाच ग्रामपंचायचींच्या अकरा सदस्यांवर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केल्यानंतर मंगळवारी पुन्हा चार ग्रामपंचायतींच्या सात सदस्यांवर अपात्रतेची कारवाई केली आहे. यामध्ये चाळीसगाव, मुक्ताईनगर, जामनेर व एरंडोल तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा समावेश आहे.जामनेर तालुक्यातील मोरगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या गिरीजाबाई राठोड यांनी २०१८ मध्ये राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. मात्र जातीचे प्रमाणपत्र सादर केले नव्हते. या प्रकरणी हिरालाल राठोड यांनी यांनी जिल्हाधिकाºयांकडे ११ जुलै २०१९ रोजी तक्रार केली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी होऊन, जिल्हाधिकाºयांनी गिरीजाबाई राठोड यांना अपात्र घोषित केले आहे. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील शेमदडे ग्रामपंचायतीच्या सदस्या संगीता कोळी यांनी २०१५ मध्ये महिला राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. परंतु, जात प्रमाणपत्र सादर न केल्याबाबत २६ आॅगस्ट २०१९ रोजी विनोद चोपडे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवर जिल्हाधिकाºयांनी सुनावणी घेऊन संगीता कोळी यांना अपात्र ठरविले. चाळीसगाव तालुक्यातील खेर्डे ग्रामपंचायतीच्या सदस्या मीना सोनवणे व अनिल पवार यांनी २०१८ मध्ये निवडणूक लढविली होती. मात्र, जात प्रमाणपत्र सादर न केल्याबद्दल नंदकिशोर पाटील यांनी मार्च २०१९ मध्ये जिल्हाधिकाºयांकडे तक्रार अर्ज दाखल केला होती. यावर आज सुनावणी झाली. यामध्ये अनिल बंकट पवार यांनी विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर केल्यामुळे त्यांच्यावरील अपात्रतेची कारवाई टळली तर मीना सोनवणे यांनी मात्र मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी अधिकारी अ‍ॅड. हरुल देवरे यांनी दिली.एकाच ग्रामपंंचायतीचे चार सदस्य अपात्रएरंडोल तालुक्यातील विखरण ग्रामपंचायतीचे सदस्य योगराज बळीराम महाजन, किरण हिरामण महाजन, बापू भिखा इंगळे व माधुरी मनोहर ठाकूर यांनी २०१८ मध्ये निवडणूक लढविली होती. मात्र, निवडणुकीनंतर दिलेल्या मुदतीत अर्ज सादर न केल्याने, ओंकार कृष्णा पाटील यांनी २७ आॅगस्ट २०१९ रोजी तक्रार केली होती. या तक्रारीवर मंगळवारी सुनावणी होऊन, जिल्हाधिकाºयांनी या चारही सदस्यांना अपात्र घोषित केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव