शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांची सेवा करून आईचे ऋण फेडतोय

By admin | Updated: May 14, 2017 18:23 IST

सर्वसामान्यांची सेवा करून फेडण्याचा प्रय} करत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी आईविषयी भावना व्यक्त करताना सांगितले.

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 14 - आईचे संस्कार, तिने दिलेले व्यवहारज्ञान आणि माङयासह भावंडांना घडविण्यासाठी केलेले कष्ट यामुळेच आपण आज या पदार्पयत पोहचू शकलो.. आईचे ऋण मी सर्वसामान्यांची सेवा करून फेडण्याचा प्रय} करत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी आईविषयी भावना व्यक्त करताना सांगितले. मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना  ते म्हणाले की, पृथ्वीवरचे दैवत ही आई आह़े देवाला प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी सोडवता याव्या म्हणून तो आईच्या रुपात येत असल्याचे सांगण्यात येते.  आईला पाहून ते खरेही वाटत़े आम्ही सात भावंड़ त्यात सहा बहिणी व मी सर्वात लहान. आमच्या आईने काबाड कष्ट करीत आम्हाला वाढविल़े शिक्षण दिल़े प्रसंगी स्वत: अर्धउपाशी राहून आमचे शिक्षण पूर्ण केले. शेतात राबून त्यातून जादा मिळणारे पाच रुपयेदेखील ती स्वत:कडे न ठेवता तार पाठवून आम्हाला शिक्षणाला उपयोगात येईल म्हणून देत असल्याच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या़ मी नेहमीच वेळ मिळेल तसे आईवर लिहण्याचा प्रयत्न करीत असतो़ आईच्या मायेची उब कितीही लांब असलो तरी सदैव जाणवत असत़े मागे वळून  बघताना आई पाठीशी ठामपणे उभी नसती तर काय झाले असते असा प्रश्नही मला अनेकवेळा पडतो़ त्यामुळे सर्वसामान्यांची  सेवा करून आईचे ऋण फेडण्याचा आपला प्रय} असतो.