शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 19:00 IST

जामनेर तालुका ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सभासदांनी प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी सकाळी मोर्चा काढला.

ठळक मुद्देप्रलंबित मागण्यांसाठी तहसीलवर दिली धडकज्येष्ठ नागरिकांंचे वय ६५ ऐवजी ६० असावेशेतकरी-शेतमजूर ६० वर्षांवरील सर्वांना दरमहा शासनाने निवृती वेतन द्याव

जामनेर : तालुका ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सभासदांनी प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी सकाळी मोर्चा काढला.ज्येष्ठ नागरिक संघापासून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून एल्गार पुकारला. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दिनकर पाटील यांना देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिकांंचे वय ६५ ऐवजी ६० असावे, ज्येष्ठ नागरिकांसंबंधी नियोजित धोरणाकरिता लागणाऱ्या खर्चाची तरतूद येत्या आर्थिक बजेटमध्ये असावी, विनामूल्य आरोग्य विमा योजना चालू करावी, श्रावणबाळ वार्धक्य निवृत्ती वेतनात वाढ करावी, स्वतंत्र विभाग आयुक्तालय स्वतंत्र मंत्र्याची नेमणूक करावी, शेतकरी-शेतमजूर ६० वर्षांवरील सर्वांना दरमहा शासनाने निवृती वेतन द्यावे, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या प्रतिनिधी मंडळास मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी चर्चेसाठी वेळ देवून बोलवावे, महात्मा फुले जीवनदायी योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात यावा.यावेळी अध्यक्ष नारायण देशमुख, डॉ.रामदास पाटील, रंगनाथ पाटील, रसानसिंग पवार, पांडुरंग देशमुख, विश्वनाथ महाजन, पाडुरंग माळी, हुकूमचंद मंडलेजा, चंद्रकांत डोळे, अनंतराव पाटील, देवीदास पाटील, सुधाकर पालवे, जगन्नाथ चिंचकर, विठ्ठल देशमुख, अवधूत सोनवणे, नारायण वाघ, बाबूराव सैतवाल, अभिमान सोनवणे, मन्साराम माळी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.