शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पहूर येथील जेष्ठ नागरिकाने पोलीसांची बाजू घेतल्यावरून युवकाकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 21:06 IST

पाण्यात मांडला ठिय्या : युवक पोलीसांच्या ताब्यात

 

पहूर ता जामनेर: पोलिसांनी मास्क बांधले नाही म्हणून दोन युवक पोलिसांना अरवाच्च भाषा वापरत असताना जेष्ठ नागरिकाने युवकांना स्वत: तोंडाला मास बांधा असे सांगितल्याचा राग आल्याने एका युवकाने बसस्थानक परीसरात जेष्ठ नागरीकाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी पहूर पोलीसांनी कारवाई करून दोन युवकांना ताब्यात घेतले आहे.शुक्रवार ते रविवार पहूर येथे बंद पाळण्यात येत आहे. पोलीस गस्तीवर जात असताना अनिकेत कडुबा चौथे व त्याचा साथीदार पोलिसांना मास्क बांधण्याबाबत अप्रत्यक्ष बोलत होते. यादरम्यान जेष्ठ नागरिक रंगनाथ भामेरे महाराजांनी पोलिसांची बाजू घेऊन तुमच्या तोंडाला अधी मास्क मास बांधा असे युवकांना हटकले. याचा राग आल्याने अनिकेत चौथे याने महाराजाला बेदम मारहाण केली. यादरम्यान पोलीस व महाराज यांच्यात समन्वय न झाल्याने महारांजाच्या घटनेकडे दुर्लक्ष झाल्याने महाराजांनी बसस्थानकात परीसरात अधार्तास ठिय्या दिला. याची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी तात्काळ हजर झाले. अनिकेत चौथे व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले.पैकी अनिकेत विरुद्ध १५१ प्रमाणे कारवाई केली आहे. महारांजाची समजूत काढून वादावर पडदा टाकला आहे.