शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीमेसाठी भुसावळ तालुक्यातील 32 गावांची निवड

By admin | Updated: May 24, 2017 14:55 IST

रोहीणी नक्षत्रात शेतक:यांना कृषी विभाग करणार मार्गदर्शन

ऑनलाईन लोकमत
भुसावळ, दि.24- कृषी विभागातर्फे 2017-2018 या वर्षासाठी ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ ही मोहीम 25 ते 8 जून या दरम्यान पावसाच्या रोहिणी नक्षत्रात राबविली जाणार आहे ,अशी माहिती येथील सहाय्यक तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी दिली. या मोहीमेत भुसावळ तालुक्यातील 32  गावांची निवड करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. 
रोहिणी नक्षत्रातील 25 ते 8 जून दरम्यान 32 गावांमधील शेतक:यांना बीज प्रक्रिया व कृषी विद्यापीठातर्फे संशोधीत उडीद,मूग, सोयाबीन, देशी कापूस, ज्वारी या वाणांची माहिती देऊन त्यांच्या लागवडीबाबत मार्गदर्शन करतील. 
मोहीमेत कृषी विभागाचे अधिकारी, पाल आणि ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रातील संशोधक शास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. ते शेतक:यांना  या काळात मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, श्रीकांत झांबरे म्हणाले की, यावर्षी कृषी विभाग नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन पिकांच्या जणुकीय क्षमतांचा वापर करुन जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतक:यांमध्ये प्रचार-प्रसार करण्यावर भर देणार आहे. त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. यावर्षी यांत्रिकी करणाद्वारे मशागत करण्यावर अधिक भर देण्यासाठी शेतक:यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.