शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

21 हजारांच्या विदेशीसह बिअर जप्त

By admin | Updated: April 15, 2017 00:32 IST

सहायक अधीक्षकांची कारवाई : न्यू पोर्टर चाळमधील महिला पसार

भुसावळ : शहरातील न्यू पोर्टर चाळ भागात बेकायदा मद्यविक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह पथकाने टाकलेल्या धाडीत 21 हजारांच्या विदेशी दारूसह बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या़  दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित आरोपी बानोबी मो़ सलीम ही महिला पसार झाली़ 15 दिवसांपूर्वीही महिलेविरुद्ध अवैधरीत्या दारू विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, हे विशेष ! सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार न्यू पोर्टर चाळ भागातील एका घराची झडती घेतल्यानंतर त्यातून 231 बिअरच्या बाटल्यांसह विदेशी दारू मिळून 21 हजार 92 रुपयांची दारू जप्त करण्यात आली़ उपनिरीक्षक युवराज अहिरे, एएसआय दिलीप कोळी, हवालदार प्रदीप पाटील, संदीप चव्हाण, श्रीकांत ठाकूर, शालिनी वाळके, विजया घेटे, सुनील शिंदे, राजेश काळे, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, सैयद असमद आदींनी ही कारवाई केली़