शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सेना- भाजपच्या संघर्षात मतदारसंघ भरडला जातोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:20 IST

शिवसेना- भाजपाच्या संघर्षात पाचोरा मतदारसंघ भरडला जात असल्याचा आरोप माजी आमदार दिलीप वाघ यांनी रविवारी पाचोरा येथे आयोजीत राष्टÑवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केला.

ठळक मुद्देशेतकरी आणि दुष्काळाच्या प्रश्नावर सेना- भाजपाचे मात्र मौनमेळाव्याला जिल्हाभरातून उपस्थिती

पाचोरा : पाचोरा- भडगाव मतदार संघात सेना भाजप सांस्कृतिक कार्यक्रमात रमले असून एकमेकांवर मात करण्याच्या त्यांच्या संघर्षात मतदारसंघ मात्र भरडला जातोय अशी टीका माजी आमदार दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केली.सेना भाजपाने मतदार संघात दुष्काळ आणि शेतकरी प्रश्नांवर मौन बाळगले असून त्यांच्यातच संघर्ष जनता पाहत असल्याचे मत त्यांनी मांडले. जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी प्रत्येक गावात छोटेखानी सभा घेऊन स्थानिक पातळीवर शेतकरी आणि पाणी प्रश्न शासनापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत पोहचवावेत असे आवाहन केले.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या लोकाभिमुख व समाजोपयोगी कार्यक्रमांच्या संदर्भात तसेच माजी उपमुख्यमंत्री व विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्या ९ डिसेंबर २०१८ रोजीच्या जळगाव जिल्हा दौºयानिमित्त पाचोरा भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा प्रसाद हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी युवा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ललित बागुल, महिला अध्यक्ष कल्पना पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, महानंदा दूध उत्पादक सहकारी संस्था संचालक प्रमोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गटनेते संजय वाघ, सतीश चौधरी, वासुदेव महाजन विकास पाटील, अरुण मानकरी यांचेसह तालुक्यातील सर्वच फ्रंटचे तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी जि.प.,पं.स.सदस्य,नगरसेवक,विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नितीन तावडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार अजहर खान यांनी मानले. 

टॅग्स :Politicsराजकारण